प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग बाबत ची कार्यशाळा संपन्न
रोजी तालुका कृषि अधिकारी कार्यालय व कृषी विभागाचा आत्मा तर्फे शेतकरी गट, महिला शेतकरी गट, अन्न प्रक्रिया उद्योजक महिला गट तसेच गटातील सदस्यासाठी कार्यशाळेचे आयोजन कोहिनुर कॉलेज सभागृहात करण्यात आले…