Month: December 2021

वाशिम : लस न घेतलेल्या 53 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई

23 हजार 800 रुपये दंड आकारला वाशिम : राज्य शासनाने 27 नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशाने सर्व पात्र व्यक्तींना लस घेणे बंधनकारक केले असताना जिल्ह्यात काही व्यक्ती लस घेण्यास टाळाटाळ करीत…

यवतमाळ : हळद संशोधन धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वानी समन्वयाने काम करावे -खासदार हेमंत पाटील

पुणे येथे अभ्यास समिती बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा यवतमाळ : महाराष्ट्र राज्य हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीचा मसुद्यावर , समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.…

वाशिमच्या खाकीतील देवदुत!

सेवाभावी वृत्ती जोपासणार्‍या आणी दिनदुबळ्यांची सेवा मानणार्‍या पर्यावरणप्रेमी मिनाक्षी वैद्द वाशिम:-आपले कर्तव्य बजावुन दिनदुबळ्या पिडित,दुःखी व गोरगरीबांसाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या तसेच ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे,वनचरे’ या ऊक्तीप्रमाणे पर्यावरण संवर्धन भुमिका…

औरंगाबाद : अखिल भारतीय झेप मराठी साहित्य संमेलन : कविसंमेलनाध्यक्षपदी ग्रामीण विद्रोही कवी दशरथ सुरडकर यांची निवड

औरंगाबाद : निर्भीड वृतीने उत्तुंग विचारांचे मराठी साहित्यिकांचे विचारपीठ झेप च्या वतीने वाड्:मयीन संस्कृती दृढ व्हावी या हेतूने दरवर्षी कवयित्री हरणाबाई जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अखिल भारतीय झेप साहित्य संमेलन आयोजित…

वाशिम : प्रियंका गवळी यांची भावनिक साद अन् चक्क 83 वर्षिय आजीने लस घेतली!!!

आजी मी तुमच्या नातीसारखी आहे आणी नातीचा हट्ट मोडु नये,आता घ्या लस! अधिकारी की जादुगीरी;प्रशासकीय कामगीरीची अनोखी पध्दत कोरोना प्रतिबंधक मोहिमेतील ‘द ग्रेट शिलेदार’ सिडिपिओ प्रियंका गवळी लोकांमध्ये मिसळुन,आपलसं करून…

हिंगोली : गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांनी योग्य कर्तव्य बजावत कामगिरी केल्या बद्दल पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देत पाठीवर कौतुकाची थाप

हिंगोली : गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांची काही महिन्यांपूर्वी सेनगाव येथुन गोरेगांव पोलीस ठाण्याला बदली झाली असुन त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सेनगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असतांना पोलीस स्टेशन…

औरंगाबाद : महसुल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे अनेक शेतकरी पीक नुकसान भरपाई अनुदाना पासुन वंचीत

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यामधे सोयगाव तहसील महसुल विभागाच्या आणि सोयगाव तालुका कृषी विभाग कार्यालयाचे कर्मचारी अधीकारी यांच्या गलथान कारभारामुळे सोयगाव तालुक्यातील अनेक गावांचे शेतकरी पीक नुकसान भरपाई अनुदान योजने पासुन…

वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य निबंध स्पर्धा

विशाल राऊत मित्र परिवार व बौध्द युवा मंचचे आयोजन,विद्यार्थ्यांनी भाग घेण्याचे आवाहन वाशिम – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधीसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौध्द युवा मंचच्या…

वाशिम :राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार श्री. सुनिल हरीरामजी मालपाणी सन्मानित

वाशिम : सामाजीक कार्यात अग्रेसर असणार्‍या वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील रहिवाशी असलेल्या सुनिल हरिरामजी मालपाणी यांच्या कार्याची दखल घेवुन राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. समाजभुषण पुरस्कार वितरण करपातांना…

वाशिम : मराठी पञकार परिषदेच्या वर्धापनदिनी रोगनिदान शिबिर संपन्न

वाशिम:-दिनांक 03/12/2021रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त मराठी पत्रकार परिषद तालुका मानोरा जि.वाशिम चे वतीने ग्रामीण रूग्णालय मानोरा येथे तालुक्यातील पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये तालुक्यातील एकोणविस पत्रकारांची मधुमेह…