Month: January 2022

उस्मानाबाद : तरुण पिढी बरबाद होत असल्याने नळदुर्ग शहरातील अवैध धंदे बंद करा

उस्मानाबाद : नळदुर्ग शहरातील अवैध धंदे खूप वाढले आहेत . आता तर राजरोस आणि उघडपणे शहरातील विविध ठिकाणी ऑनलाइन जुगार लॉटरी ,खेळला जात असल्याने त्याचे अत्यंत गंभीर परिणाम कुटुंबांवर होत…

अहमदनगर : एका वडापावमुळे जीवे मारण्याचा प्रयत्न

वडापावच्या पैशावरून हल्ला,दोघे जखमी, चौघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा येथे वडापावचे पैसे मागितल्याच्या कारणावरून चौघांनी दोघांना जातिवाचक शिवीगाळ करत चाकूने जीवघेणा हल्ला केला आणि जखमी केले.…

अहमदनगर : अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा,पैसे मिळणार परत, डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून प्रक्रिया

अहमदनगर : नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेची निवडणूक झाल्यानंतर काही काळातच रिझर्व बँकेने निर्बंध लादले. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे अडकले होते. आता ते परत देण्यासाठी डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशनने प्रक्रिया सुरू केली आहे.…

औरंगाबाद : हत्या की, त्याने आत्महत्या केली गुढ कायम….वाळुज एमआयडीसी परीसरातील खळबळजनक घटना…

औरंगाबाद : एका बंद वाड्यात एका अनोळखी पुरूषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना वाळुज एमआयडीसी परीसरातील रांजणगाव शे. पु उघडकीस आली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खुन…

सावित्रीच्या लेकीचा वडिलांना मुखाग्नि सह अंत्ययात्रेत खांदा….!

बुलढाणा : जिल्ह्यातील मलकापूर येथील पंत नगर येथील रहिवासी विनायक पाटील गुरुजी यांच आज दिनांक 1 /1 / 2022 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले, विनायक पाटील गुरुजी हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे…

बुलढाणा : सावित्रीच्या लेकीचा वडिलांना मुखाग्नि सह अंत्ययात्रेत खांदा….!

बुलढाणा : जिल्ह्यातील मलकापूर येथील पंत नगर येथील रहिवासी विनायक पाटील गुरुजी यांच आज दिनांक 1 /1 / 2022 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले, विनायक पाटील गुरुजी हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे…

गडचिरोली : जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष पदी सौ रूपालीताई पंदिलवार यांची नियुक्ती

गडचिरोली : अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेटा डीसूजा व महाराष्ट्र प्रभारी ममता भुपेश यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस पदाधिकारी व जिल्हाध्यक्षाची पहिली यादी जाहीर केली असून गडचिरोली जिल्हा महिला…

अहमदनगर : वाळू उपशाची माहिती दिल्याने कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

तालुक्यातील देसवंडी येथील घटना : पन्नास जणांविरोधात गुन्हा दाखल अहमदनगर : राहुरी तहसीलदारांना वाळू उपशाची माहिती दिल्याने राहुरी तालुक्यातील देसवंडी येथील एका कुटुंबीयांना पन्नास जणांनी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी…

सांगली : चव्हाणकॉलनी भागात पालक मेळावा व दूधपार्टी

सांगली : 31 डिसेंबर आणि नियोजीत आज रोजी चव्हाणकॉलनी या भागात पालक मेळावा व दूधपार्टी नियोजन करण्यात आले, या मध्ये मोबाईल च्या अतिवापराचे दुष्परिणाम, बदलती कुटुंब व्यवस्था, आणि मुलामुलींच्या पौगंडअवस्था…

यवतमाळ : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत द्या

माजी मंत्री संजय देशमुख यांनी केली मागणी यवतमाळ : दिग्रस तालुक्यत 28 डिसेंबर रोजी गारपीट, अवकाळी पाऊस, सुसाट वार्‍यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तूर, संत्रा, पपई, हरभरा, मोसंबी पिकाचे अतोनात नुकसान झाले…