काँग्रेस पक्ष बळकट करून विकास कामांवर भर देणार :- नवनियुक्त अध्यक्ष रूपाली पंदिलवार

गडचिरोली : अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेटा डीसूजा व महाराष्ट्र प्रभारी ममता भुपेश यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस पदाधिकारी व जिल्हाध्यक्षाची पहिली यादी जाहीर केली असून गडचिरोली जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई पंदिलवार यांची नियुक्ती केली असल्याने यांचे निवासस्थानी आष्टी- ईल्लूर क्षेत्रातील जनतेकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे
आपल्या खांद्यावर काँग्रेस पक्षाकडुन गडचिरोली जिल्ह्याचे अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याने गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष बळकट करून विकास कामांवर भर देणार असल्याचे सांगितले

भास्कर फरकडे एन.टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *