Month: March 2022

वाशिम : पोलीस स्टेशन मंगरूळपीर हद्यीत अवैध धान्याचा साठा करणार्‍या व्यक्तीवर गुन्हा दाखल

वाशिम : पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे दिनांक ०२/०३/२०२२ रोजी फिर्यादी नामे रूपाली केशवराव सोळंके पुरवठा निरीक्षण अधिकारी तहसिल कार्यालय मंगरूळपीर यांनी फिर्याद दिली की, गवळीपूरा मंगरूळपीर येथे दिनांक २८/०२/२०२२ रोजी…

वाशिम : सावरगाव कान्होबाला राष्ट्रीय स्तरावरील बंजारा लेंगी स्पर्धेचे आयोजन

कानिफनाथ महाराज यात्रा निमित्ताने १२-१३ मार्चला लेंगी ऊत्सव वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील तीर्थक्षेत्र सावरगाव कान्होबा येथे अखिल भारतीय स्तरावर गोर बंजारा लेंगी स्पर्धेचे आयोजन ग्रामवासीयांतर्फे करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट पाच…

खासदार हेमंत पाटील यांच्या मध्यस्थीने सरपंच संघटनेचे उपोषण मागे

हिंगोली : मागील ७ वर्षांपासून प्रलंबित असलेला हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील पाणंद रस्त्याच्या प्रश्नाबाबत ग्रामविकास सरपंच संघटनेच्या वतीने ५० गावच्या सरपंचानी केलेल्या आमरण उपोषणाचा तोडगा खासदार हेमंत पाटील यांच्या मध्यस्थीने…

हिंगोली : गोरेगाव येथे विवाहितेची सासरच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या

गोरेगाव पोलीस ठाण्यात चौघा विरुद्ध गुन्हा दाखल. हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे एका मुस्लिम महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याची आधिक माहिती अशी की गोरेगाव येथील…

गङचिरोली : चिंचगुंडी नदीघाटावर तरुण वाहून गेला

गङचिरोली : अहेरी तालुक्यातील आज महाशिवरात्री निमित्त दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे नदीघाटावर जमावबंदीचे आदेश असतानाही अहेरी पासून तीन किलोमीटर अंतरावरील चिंचगुंडी येथील प्राणहीता नदीघाटावर शिवभक्तांची गर्दी जमली होती.तसेच काही…

गडचिरोली : मोयाबीनपेठा येथे अविसकडून भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील मोयाबीनपेठा येथे युवा क्रिकेट क्लबच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आली.भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या…

नंदुरबार : कै. कमलबाई श्रीराम माळी यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिर

नंदुरबार : शहापूर तालुक्यातील वडाळी येथे कै. कमलबाई श्रीराम माळी यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त बुधवार दि.2 मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी नऊ ते दुपारी दोन…