Month: July 2022

उस्मानाबाद : अवैध गावठीदारू अड्ड्यावर पोलिसांची धाड-लाखोंचा मुद्देमाल जप्त

सचिन बिद्री:उस्मानाबाद उमरगा तालुक्यातील पळसगाव येथे बुधवारी दि २७ रोजी अवैध गावठी दारूच्या अड्ड्यावर उमरगा पोलिसांनी धाड टाकून जवळपास १ लाख १३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी चौघांविरुद्ध…

पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे ई-केवायसी मोहिम स्तरावर करा-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे, : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी जोडण्याचे काम मोहिमस्तरावर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले. पीएम किसान योजनेच्या आढाव्याबाबत दूरदृष्य…

विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित करण्यासाठी करिअर कट्टा उपयुक्त–डॉ.सतीश देशपांडे

उस्मानाबाद : २१ व्या शतकात आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विविध कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग…

वन्यजीव जनजागृती कार्यशाळेचे आयोजन

पुणे : मानव- वन्यजीव संघर्ष सोडवण्यासाठी तसेच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी जनजागृती करण्यासाठी वन विभाग व रेस्क्यू चॉरिटेबल ट्रस्ट बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ‘वन्यजीव जनजागृती कार्यशाळा’…

औंरगाबाद : पिक विमा भरण्यासाठी मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून प्रचार

औंरगाबाद : गंगापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा लवकरात लवकर भरण्यासाठी गंगापूरच्या तहसीलदार सतीश सोनी यांनी शेतकऱ्यांना 31 जुलै च्या पिक विमा भरण्याची आवाहन केले यावेळी गंगापूर तहसील कार्यालयात मोबाईल…

श्री क्षेत्र रामलिंग मंदीर यात्रे निमित्त पाहणी व विविध उपयोजना करण्याच्या सूचना

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील श्री क्षेत्र रामलिंग मंदीर यात्रे निमित्त डी वाय एस पी कल्याण देटे यांच्याकडून पाहणी व विविध उपयोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील श्री…

“मिशन झिरो ड्रॉपआउट” मोहिमेची यशस्वी वाटचाल..!

शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात. उस्मानाबाद : उमरगा शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलच्या शिक्षकांनी शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या मार्गदर्शनाने मिशन झिरो ड्रॉपआउट या मोहिमेंतर्गत शहरातल्या भीम नगर…

औरंगाबाद : महाविद्यालयीन तरुनांना भर दिवसा लुटना-याना पोलीसांकडुन अटक

वेदांतनगर पोलीस ठाणे औरंगाबाद शहर पोलीसांची मोठी कारवाई औरंगाबाद : पो.स्टे.वेदांतनगर गुरनं. १११/ २०२२ कलम ३९२, ३८५ , ३४ भादवि चे फीर्यादी मधील अनिकेत अरविंद पाडसे वय २० राहनार लासुर…

गडचिरोली : गोलाकर्जी येथील पूर पीडितांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे केले वाटप.

गडचिरोली : अहेरी तालुक्यांतील खांदला ग्राम पंचायत अतंर्गत येत असलेल्या गोलाकर्जी येथील पुरपीडितांना माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मदतीचा हात पुढे करत जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप केले.अजय कंकडालवार…

गडचिरोली : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांचे कडून भिमरगुडा येते किट वाटप

गडचिरोली : अहेरी तालुक्यांतील रेपनपली ग्राम पंचायत अतंर्गत येत असलेल्या भिमरगुडा येतील नागरिकायांच्या घरी जाऊन भेट देण्यात आले त्याचप्रमाणे पूर पीडीत असलेल्या नागरिकांसोबत चर्चा करून शासनाकडून त्वरित नुकसान झालेल्या घरांचे…