भीम ऊर्जेंतून पेटलेला निखारा या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन
औरंगाबाद महानगरपालिका माजी सभापती रतनकुमार पंडागळे यांच्या कार्यकर्तृत्वार प्रकाश टाकणारा ग्रंथ भीम ऊर्जेतून पेटलेला निखारा’ या ग्रंथाचे प्रकाशन दि. २७ जुलै २०२२ रोजी दुपारी एक वाजता संत एकनाथ रंगमंदिर, उस्मानपुरा,…