Month: July 2022

पुणे ग्रामीण जिल्ह्यात ५ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी हिम्मत खराडे यांनी ५ ऑगस्ट २०२२ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व…

पैनगंगा नदी काठावरील अतिवृष्टी बाधित गावांना तात्काळ मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकारी यांना आदेश

हिंगोली/नांदेड/यवतमाळ ता.२३ : हिंगोली लोकसभा मतदार संघातील पैनगंगा नदीपात्रांच्या काठावर वसलेल्या हदगाव , किनवट, उमरखेड व वसमत विधानसभा मतदार संघातील अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे शेतीपिकांसह जनावरे दगवाली…

गडचिरोली : अति संवेदनशील लिंगमपलीला संदिप कोरेत यांची भेट

गाववासियांनी वाचला समस्यांचा पाढा रोल संस्था अहेरीच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप गडचिरोली:- अहेरी तालुक्यातील कमलापुर परिसरातील अति संवेदनशील, अतिदुर्गम भाग असलेल्या लिंगपमली गावाला भाजपा आदिवासी आघाडी प्रदेश सदस्य संदिप…

गडचिरोली : आलदंडी नदीवरील पुलाची दुरुस्ती होईपर्यंत जड वाहतुक बंद करण्याची मागणी

तहसिलदार साहेब यांना दिले निवेदन गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहाखाणीतील खनिज काढण्याचे काम जोमात सुरूआहे या प्रकल्पामुळे अनेकांना रोजागार मिळाला असला तरी पहाडी वरील खनिज वाहतुक करण्यासाठी अवजड वाहनांचा…

मटनापेक्षा महाग मशरुम! गोंदियाच्या बाजारपेठेत महागड्या ‘जंगली मशरुम’ ची चर्चा

गोंदिया : गोंदियाच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जंगली मशरुम आले आहे. या जंगली मशरुमला गोंदियाच्या बाजारपेठेत मोठी मागणी असल्याचे चित्र दिसत आहे. प्रति किलो मशरुमसाठी 800 ते 1000 रुपयांचा दर मिळत आहे.…

प्रशासकीय भवन येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

बारामती, :- बारामती येथील प्रशासकीय भवन परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येकी एक असे वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरूवात उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून…

पीक विमा योजननेच्या प्रचार रथाचा शुभारंभ

बारामती : प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेच्याप्रचार रथाचा शुभारंभ उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. सिताफळ, बाजरी, भुईमूग, तूर,…

मंत्रिमंडळ विस्तारात आमदार मोनिकाताई राजळे यांना संधी द्या : अंबादास ढाकणे

सध्या महाराष्ट्रात एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी फडवणीस यांचे सरकार नुकतेच स्थापन झाले असून या सरकारचा लवकरच पुढील काही दिवसात मंत्रीमंडळ विस्तार होणार असून यामध्ये शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघ अद्यापही अनेक दिवसापासून…

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा- डॉ.सुहासिनी घाणेकर

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बैठक संपन्न पुणे, : राज्य शासनाचे सर्व विभाग, निमशासकीय यंत्रणा, शाळा, महाविद्यालये आदी सर्वांनीच पुढाकार घेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा, असे आवाहन जिल्हा…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन

पुणे, : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि कर्नाळा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती उपक्रमांतर्गत बालकांचे हक्क, शिक्षणाचा अधिकार, बेटी बचाओ बेटी पढाओ तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा…