Month: July 2022

इरफान मलनस यांचा वाढदिवसानिमित्त 501 वृक्षारोपनाचा संकल्प

लोहारा पोलिस स्टेशन मधून वृक्षारोपनाने केली सुरुवात यवतमाळ : आंतराष्ट्रीय मानवाधिकार फेडरेशन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इरफान मलनस यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त 501 वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. या सामाजिक उपक्रमाची…

पुणे सोलापूर महामार्गावर आज मालवाहतूक ट्रक व चार चाकी यांचा भीषण अपघात.

पुणे सोलापूर महामार्ग भिगवण जवळ आज मालवाहतूक ट्रक व चार चाकी गाडी यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात एक जनाचा मृत्यू झाला असून अन्य एक जण गंभीर जखमी आहे. याबाबत…

जव्हार जिजाऊ पोलीस भरती पूर्व केंद्र प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन

कोब्रा कमांडो रामदास भोगाड्यांचे विशेष मार्गदर्शन. जव्हार शहरात गेल्या वर्षभरापासून ग्रामीण भागातील युवकांसाठी पोलिस भरतीसाठी जिजाऊ कडून प्रशिक्षण दिले जात आहे. याचा लाभ ग्रामीण भागातील युवक-युवतींना होत आहे. जिजाऊ शैक्षणिक…

अजरामर लेखणीचा राजा,विद्रोही पत्रकारीतेचा राजा;जेष्ठ पत्रकार मंगलदादा इंगोले यांचे निधन

वाशिम : पत्रकारीतेचे चालतेबोलते विद्यापीठ, संवेदनशिल व विद्रोही लेखक, विचारवंत, कलावंत, कुशल संघटक, समाजसेवक, मार्गदर्शक अशी कितीही विशेषणे त्यांच्या नावापुढे लावली तरी त्यांच्या कर्तृत्वाची उंची मोजता येणार नाही. आज अचानक…

मुळशी धरण परिसरातील कंपने भूकंपाची नाहीत

लिंबारवाडी भूस्खलनाची कारणे शोधण्यासाठी सर्वेक्षणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांची जीएसआयला सूचना पुणे : मुळशी तालुक्यातील लिंबारवाडी आणि वडगाव (वाघवाडी) येथे झालेल्या भूस्खलनाचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण…

वृक्षसंवर्धनासाठी सुदर्शनची महाराष्ट भ्रमंती ; वाशिम जिल्ह्यातले काही ‘येडे’ पावसासाठी मागताहेत ‘धोंडी’

लातुरचा सुदर्शन वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट भ्रमंती करतोय,आणी वाशिम जिल्ह्यातले काही ‘येडे’ पावसासाठी ‘धोंडी’ मागताहेत वाशिम : महाराष्टातील लातुर जिल्ह्यातील वृक्षकटाई आणी सिमेंटच्या रस्त्यामुळे भिषण पाणीटंचाई बघता ध्येयवेड्या सुदर्शनने…

महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम उपयुक्त- रुपाली चाकणकर

जिल्ह्यात ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचा प्रारंभ पुणे : महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी राबविण्यात येत असलेला ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम समस्या मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी…

टक्केवारी आणि वाढत्या महागाईचा अप्रत्यक्ष संबंध..!

खरंच महागाई कमी होऊ शकते..? मागील १० वर्षांतील महागाईचा हा उच्चांकी स्तर गाठला आसून केंद्र सरकारने मे २०२२ या महिन्याची महागाईची आकडेवारी जाहीर केली. त्यात घाऊक मूल्यावर आधारित महागाई दर…

“हर घर तिरंगा” साठी #गोंदिया जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी.

मागेल त्याला माफक दरात झेंडा उपलब्ध करून देणार-जिल्हाधिकारी नयना गुंडे गोंदिया : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविला जावा…

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमामध्ये…