Month: August 2022

इंदापूर नगरपरिषद निवडणुकी संदर्भात भाजपची बैठक संपन्न

पुणे : इंदापूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकी संदर्भात शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक इंदापूर अर्बन बँक सभागृह शनिवारी (दि.6) उत्साहात संपन्न झाली. भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे…

नवराष्ट्र सरपंच सम्राट पुरस्कार 2022

पुणे : आज बारामती येथे नवराष्ट्र समूहाच्या वतीने “नवराष्ट्र सरपंच सम्राट पुरस्कार २०२२” आयोजित केला होता. आपल्या गावाला पुढे नेण्याचे काम गावातील सरपंच करत असतात.बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या या…

औरंगाबाद : वेदांतनगर शहर पोलीसांनी विना परवाना दारु विक्री करना-याला घेतले ताब्यात

औरंगाबाद : पोलीस ठाणे वेदांतनगर गुर नं. 118 / 2022 कलम 65 ई मधील फिर्यादी पो. काॕ. जमीर बाबु तडवी , हे दिनांक 4 / 8 / 2022 रोजी सहका-यासह…

राजवर्धन पाटील यांच्या हस्ते बेपारी समाजाचे नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा सत्कार

पुणे : इंदापूर तालुका येथील कुरेशी व बेपारी समाजाच्या अध्यक्षपदी शाबिरभाई बेपारी तसेच उपाध्यक्षपदी रज्जाकभाई बेपारी यांची निवड झाली असून आज भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख व…

बावडा गावाचे भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस अब्दुलगणी अजिज शेख यांचा सत्कार

पुणे : राजवर्धन पाटील यांच्या हस्ते बावडा गावाचे भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस अब्दुलगणी अजिज शेख यांचा सत्कार करण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यातील बावडा गावाचे भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चचे सरचिटणीस…

तहसीलदार श्रीकांत पाटील यांचा राजवर्धन पाटील यांनी केला सत्कार

पुणे : इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना 1 ऑगस्ट रोजी महसूल दिनाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविण्यात आले आहे. आज…

‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत स्वयंसहाय्यता समुहाद्वारे तिरंगा ध्वज विक्री केंद्र

पुणे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आवारात ‘उमेद’ स्थापित स्वयंसहाय्यता समुहाद्वारे आणि काही खाजगी विक्रेत्यांच्या…

भारत राखीव बटालियनच्या वतीने शस्त्र प्रदर्शन

६५० विद्यार्थ्यांनी दिली भेट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,हर घर तिरंगा बाबत दिली माहिती…. गोंदिया: भारत राखीव बटालीयन-२, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१५, बिरसी कॅम्प गोंदिया येथे स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सव निमीत्त…

१४ ऑगस्टपर्यंत खाद्यतेल भेसळ विरोधी मोहीम

पुणे : खाद्यतेल, वनस्पती तेल तसेच बहु-स्रोत खाद्यतेला संदर्भात पुणे विभागात येत्या १४ ऑगस्टपर्यंत खाद्यतेल भेसळ विरोधी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सहायक आयुक्त…

रक्तदान तसेच आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर तहसील कार्यालयाच्यावतीने रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी रक्तदान…