Month: August 2022

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ मदत द्यावी – ॲड.शीतल चव्हाण फाऊंडेशनची मागणी

सचिन बिद्री:उमरगा उस्मानाबाद : उमरगा तालुक्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना नेहमीच संकटाचा सामना करावा लागतो.कधी कोरडा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ तर कधी वारे-वावदन व गारपीट अशी संकटं सतत थैमान घालत असतात.…

ऐतिहासिक भुईकोट नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधबा प्रवाहित

उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक नळदुर्ग-भुईकोट किल्ल्यातील नर- मादी धबधबा ओसंडून वाहत आहे. पाऊस नसल्याने हा धबधबा कोरडा पडला होता. आता झालेल्या पावसाने हा धबधबा सुरू झाला आहे. पर्यटकांची गर्दी…

पुणे : पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी विभागामार्फत शेतक-यांना बांधावर मार्गदर्शन

पुणे : महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत वडकी ता.हवेली येथे तालुका कृषी अधिकारी मारूती साळे, यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर मंडळ कृषी अधिकारी गुलाबराव कडलग यांच्या वतीने मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण व…

खापरखेडा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे शरद भगत व डॉ. अनिल काठोये यांचा सत्कार

नागपूर : खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत उपमुख्य अभियंता शरद रामजी भगत यांची मुख्य अभियंता पदी पदोन्नती झाली असून भगत यांना नागपूर येथील प्रादेशिक सौर कार्यालयात तर अधीक्षक अभियंता डॉ.…

नळदुर्ग मध्ये प्रत्येक घरांवर फडकणार तिरंगा, हर घर तिरंगा उपक्रमाची जय्यत तयारी-मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार

प्रतिनिधी आयुब शेख उस्मानाबाद : भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजळून निघाव्यात तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात यासाठी हर घर…

१० रुपयाचे नाणे नाकारणा-या कंडक्टरला ८ हजारांचा दंड

तिकिटासाठी प्रवाशाने दिलेले दहा रुपयांचे नाणे नाकारणे कंडक्टरला पडले महाग, ग्राहक आयोगाने ठोठावला ८ हजारांचा दंड. सचिन बिद्री:उस्मानाबाद उस्मानाबाद : तिकिटासाठी प्रवाशाने दिलेले 10 रुपयांचे नाणे (10 Rs Coin) नाकारून…

पुणे : जिल्हाधिकारी यांच्या हस्ते इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील यांचे उत्कृष्ट अधिकारी म्हणून सन्मानित

पुणे : महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाचा कणा मानल्या जाणाऱ्या महसूल विभागात नेत्रदिपक कामगिरी बजावणाऱ्या व कायदा सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती, शेतकरी मदत व पुनर्वसन, महसूल वसूली, सर्वत्र निवडणुका तसेच प्रशासन इत्यादी जनसामान्यांच्या…

हर घर तिरंगा’ कार्यक्रम यशस्वी करा- मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

पुणे : स्वातंत्यांवसच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम घराघरात पोहचविण्यासाठी सर्व यंत्रणेचा सहभाग घ्यावा. स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेत ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम यशस्वी करावा. घरावर तिरंगा…

धर्मीकस्थळांच्या ठिकाणी भाविकांना आवश्यक सुविधा द्या

पुणे : मुख्यमंत्री शिंदे यांनी पर्यटन आणि धार्मिक स्थळ विकासकामांचा आढावा घेतला. पंढरपूरचा विशेष विकास आराखडा तयार करावा. रस्ते, पदपथ, स्वच्छतागृह, स्नानगृह अशा सर्व उत्तम सुविधांचा त्यात समावेश करण्यात यावा.…

उत्कृष्ट कामगिरीबद्दल कर्मचाऱ्यांचे सत्कार

उपविभागीय अधिकारी सह महसूल कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते सत्कार औरंगाबाद : 1ऑगस्ट सोमवार रोजी महसूल दिनाच्यानिमित्त शासन निर्णयानुसार जिल्हा भरातील आप्पर उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून,…