संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीमेचा शुभारंभ
पुणे : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील या मोहिमेचा शुभारंभ बारामती येथील सिल्वर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार…