राष्ट्रवादीचा आनंद हरपला;ह्रदयविकाराच्या झटक्याने म्रुत्यु
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुका विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष हिमांशु ताराम यांचा आज सकाळी ८.०० वाजता सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने म्रुत्यु झाल्याने देवरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपना ऐक आनंद हरवला आहे.…