नांदातांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायत येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा
औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील नांदातांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गाव चे नायक हरलाल नायक यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले आणि नांदातांडा ग्रामपंचायत चे सरपंच मोरसिंग चव्हाण यांच्या हस्ते ग्रामपंचायत…