Month: September 2022

ऊस उत्पादक शेतक-यांना व्यंकटेश कृपा शुगर कारखान्याच्या वतीने साखर वाटप

शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड साखर कारखान्याच्या वतीने कोंढापुरी येथील कवठीमळ्यात कारखान्यातील सभासद व हंगाम २०२१-२२ चे ऊस उत्पादक शेतक-यांना साखर वाटप केली जाणार आहे.दिपावली…

खांदला येथे वनहक्क अतिक्रमणधारक व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची बैठक संपन्न

बैठकीला माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती गडचिरोल्ली: अहेरी तालुक्यातील खांदला येथे वनहक्क अतिक्रमणधारक शेतकरी व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची बैठक पार पडली.या बैठकीला अध्यक्ष म्हणून…

लोहार समाजाचे विश्वकर्मा पूजन कार्यक्रम

निमलगुडम व राजाराम येथे कार्यक्रम गडचिरोल्ली : गुड्डीगुडम वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर च्या संलग्नित महाराष्ट्र राज्य लोहार व तत्सम समाज संघ राजाराम व निमलगुडम येथे लोहार समाजाचे…

शेकडो कामगार पगाराविना; अग्रवाल ग्लोबल कंपनीचा कार्यप्रनालीवर प्रश्न चिन्ह..?

गोंदिया :- जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील मुरदोली येथे अग्रवाल ग्लोबल कंपनी मागील दोन वर्षापासुन स्थापीत आहे. महामार्गावरील उडान पुल (ओव्हर ब्रीज) बांधन्याचे काम त्यांनी साकोली ते शिरपुर/बांध गावापर्यंत हाती घेतले आहे.…

शिरूर पोलीस स्टेशन, वाहतूक शाखेमार्फत मोटरसायकलस्वारांवर कारवाई

शिरूर पोलीस स्टेशन,वाहतूक शाखेमार्फत लायसन नसलेल्या,विनाकारण हॉर्न वाजविणा-या ३२ मोटरसायकलस्वारांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला.पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे यांनी ही माहिती दिली.पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार…

(CBCS-NEP) पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धतीवर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

वाशिम:- दि.१७ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण काला व विज्ञान महाविद्यालय मंगरूळपीर येथे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धतीवर एक…

देवरी शहरातील सिमेंटरस्ता बांधकाम नागरिकांनी रोखले

निकृष्ठ बांधकाम खोदून नव्याने रस्ता बांधकामाचे आदेश दिले…. देवरी:-नगरपंचायत देवरी येथील प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मध्ये दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्ता बांधकामाच्या दर्जावरून संतप्त नागरिकांनी बांधकाम रोखले. नपं.चे…

अग्रवाल ग्लोबल कंपनीत महावीर जयंती उत्साहात साजरी

गोंदिया : देवरी तालुक्यातील राज्य महामार्ग क्रमाकं -६ वर व मुरदोली गावात कार्यरत असलेल्या अग्रवाल ग्लोबल कपंनी तर्फे श्री महावीर जयंती उत्साहात साजरी केली गेली. सकाळी कपंनीमधील दिगंबर जैन मंदीरात…

सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित.

देवरी : आज दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोज शुक्रवारला स्थानिक सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, देवरी येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया, सहाय्यक…

नागरिकांचे प्रलंबित अर्ज प्राधान्याने निकाली काढावेत

‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’चा शुभारंभ,नागरिकांना मिळणार सेवा गोंदिया:-सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी जिल्हाभर १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित…