Month: December 2022

हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन तर्फे भव्य बक्षीस वितरण व् आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा थाटात संपन्न.

कृषीमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांच्या सह मान्यवरांच्या शुभ हस्ते 20 पुरस्कार प्रदान… औरंगाबाद- सालाबादप्रमाणे या 9 व्या वर्षी ही हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन तर्फे शिक्षकांसाठी ईद ए मिलादुन्नबी निमित्त राज्यस्तरीय…

शिरूर तालुक्यातील शेतीपंपाचे ,डी.पी.कनेक्शन कट करू नये

भाजपा उद्योग आघाडी पुणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांची मागणी पुणे : शिरूर तालुक्यातील शेतीपंपाचे, डी पी कनेक्शन महावितरणने कट करू नये , तसेच १३/१०/२०२१ च्या पत्राच्या माहितीची पुर्तता…

पैठण पोलीसांची कामगिरी बनावट लग्न करुन लुटणाऱ्या टोळीला पैठण पोलीसांकडुन अटक…

औरंगाबाद : पोलीस स्टेशन पैठण हद्दीत बनावट लग्न लावुन नवरदेवाला व त्यांच्या परीवाराला लुटणाच्या घटना पैठण परीसरात वाढल्या असल्याने मा. पोलीस अधिक्षक श्री. मनिष कलवानिया यांनी दिलेल्या सुचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे…

परवानगी नसतांनाही झोलाछाप मुन्नाभाई सलाईन आणी इंजेक्शनही टोचतात?बोगस डाॅक्टरजवळ औषधसाठा येतो कुठुन?

बोगस डाॅक्टरच्या बिर्‍हाडावर धाडसञ सुरु करुन कागदपञाचे व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आतातरी रूग्नांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा,लोकांची मागणी छोलाछापचे वाढते प्रमाण अधिवेशनात लक्षवेधी ठरणार वाशिम : परवानगी नसतांना तसेच पाञता नसुनही…

नडीआरएफ तर्फे जिल्हा पोलीसांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण

पुणे येथील भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (National Disaster Response Force) च्यावतीने उस्मानाबाद जिल्हा प्रशासन व पोलीस दलातील जवानांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आज दि. 03.12.2022 रोजी एक दिवसीय प्रशिक्षण…

नळदुर्ग पोलिसांनी पकडला तांदळाचा ट्रक,आता तहसील पुरवठा विभागातर्फे कारवाईची प्रतीक्षा

जिल्ह्यात रेशनच्या धान्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची चर्चा सचिन बिद्री:उस्मानाबाद तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीत नळदुर्ग पोलिसांनी दि 1 नोव्हेंबर वार गुरुवार रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय…

होळकरशाहीचा इतिहास व कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा- प्रा.डॉ. संतोष कोळेकर

भारतीय स्वांत्र्यलढ्यात इंग्रजासमोर कधीही शस्त्र न ठेवणारा एक महापराक्रमी योद्धा म्हणून महाराजा यशवंतराव होळकर यांची ओळख आहे. अनेक राजांनी इंग्रजांसमोर तलवार खाली ठेवली परंतू यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांना सळो की…

२००९ पासून बंद पडलेले पर्यटन केंद्र सुरू करण्यात यावे

या मागणीसाठी चिंचोली मोराची येथील नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनचे १५ डिसेंबरला उपोषण पुणे : चिंचोली मोराची ता.शिरूर येथील २००९ पासून बंद पडलेले पर्यटन केंद्र सुरू करण्यात यावे या मागणीसाठी नवज्योत ग्रामविकास…

७/१२ उता-यावरील पोटखराब लागवडीखाली आणलेल्या जमिनधारका़ंच्या स्थळपाहणी चौकशीकरता शिबीर

पुणे : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी व कासारी येथील जमिनधारकांनी ७/१२ उता-यावरील पोटखराब वर्ग ( अ ) क्षेत्र लागवडीखाली आणले आहे अगर कसे याबाबत स्थळपाहणी चौकशी करण्याकरिता ५/१२/२०२२ रोजी सकाळी १०…