नळदुर्ग नगरपालिकेच्या विकास निधीसाठी भाजपच्या नेत्यांचा डल्ला
शहरात निकृष्ट काम करून निधी हडपण्याचा प्रयत्न प्रतिनिधी नळदुर्ग तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक नळदुर्ग शहरांमध्ये नगरपालिकेसाठी विकास निधीसाठी 111 कोटी रुपये निधी आला. असून या निधी वरती शहरातील भाजप नेते डल्ला…