Month: September 2024

⭕️समाजातील नवा आदर्श : गौरी ऐवजी जिजाऊ- सावित्रीच्या प्रतिमेचे पूजन,

आधूनिक भारताच्या शिक्षणामध्ये गौरी ह्या कोण आहेत? त्यांचा इतिहास काय आहे? आणि मानवी जीवनात त्यांचे योगदान काय आहे ? यांचा अभ्यास करीत बसण्यापेक्षा ज्या दोन मातांनी उभ्या जगाला खूप मोठा…

⭕️अहमदनगर – मूल पळवणारी टोळी समजुन गीतेवाडी ग्रामस्थांकडून चार संशयितांना चोप

🛑संशयित पोलिसांच्या ताब्यात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात गितेवाडी येथे गुरुवारी सकाळी चार परप्रांतीय तरुण प्राथमिक शाळा परिसरात कुकर भांडी विक्री करण्यासाठी आले असता त्यांनी शाळा परिसरातील काही विद्यार्थ्यांना जवळ बोलावण्याचा…

⭕️ऊसतोड कामगारांना पाच लाखाची मदत..

🛑ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा, तसेच कामगार कल्याण विभागांतर्गत विमा योजनेत त्यांचा समावेश करण्याबाबत माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसतोड कामगारांच्या संदर्भात आयोजित…

⭕️अहमदनगर – तिसगावच्या दरोड्यातील आरोपींना अटक..

🛑ग्रामस्थांकडून पोलिसांच्या कार्य तत्परतेचे कौतुक अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोठी व्यापारी बाजारपेठ असलेल्या तिसगाव या ठिकाणी चार दिवसापूर्वी मच्छिंद्र ससाने यांच्या वस्तीवर दरोडा टाकून त्यांना चोरट्याकडून झालेल्या मारहाणीमध्ये ससाणे यांचा…

⭕️मंत्री विखे पाटलांची काँग्रेसवर टीका..आरक्षण

🛑विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य केले. हे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करणारे आहे. त्यांच्या वक्तव्याने…

नळदुर्ग अप्पर तहसील कार्यालयास उच्चस्तरीय समितीची मंजुरी

नवीन तालुका निर्मितीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल अनेक दशकांच्या मागणीला महायुती सरकारकडून न्याय : आमदार पाटील यांची माहिती धाराशिव, दि. 11 : नळदुर्ग तालुका निर्मितीच्या दिशेने पाहिले महत्त्वाचे पाऊल पडले आहे.…

येडशी धाराशिव

येडशी येथे गौरी गणपती सणानिमित्त कासट परिवाराकडून आनोखा देखावा सादर धाराशिव तालुक्यातील येडशी येथील मीना द्वारकादास कासट यांनी त्यांच्या घरी गौरी गणपती सणानिमित्त गौरीच्या समोर तारक मेहता का उल्टा चश्मा…

पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 1 लाख रुपये द्या-सातलिंग स्वामी

मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना निवेदनाद्वारे स्वामींनी केली मागणी (सचिन बिद्री:धाराशिव) गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस आणि रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांच्या हातातोंडांशी आलेला घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावला असून सर्व शेतकरी आर्थिक संकटात…

राष्ट्रीय/राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार – आ. ज्ञानराज चौगुले.

(सचिन बिद्री:धाराशिव) राष्ट्रीय/राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देवून शासनाद्वारे विविध शिक्षकांना दरवर्षी सन्मानित केले जाते. परंतु या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबीत असल्याने सदर प्रश्नांसंदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करणे बाबत…

एकता गणेश उत्सव मंडळ हिल टॉप ,नागपूरचा “हिलटॉप चा मतदार राजा “२०२४ आकर्षणांचे केंद्र राज्यात सर्वात उंच मूर्ती देशात १००% मतदान व्हावे अशी जनजागृती करण्यासाठी मंडळाचे संयोजक मा आमदार प्रकाश गजभिये यांच्या साकार झालेला अदभूत देखावा इव्हीएम सोबत घेऊन स्वतः मतदान करून आलेला प्रभू श्री गणेश आकर्षणाचे केंद्र ठरत आहे

विनोद गोडबोले नागपूर