Month: September 2024

⭕️अहमदनगर | जिल्ह्यात शस्त्रबंदी..जमावबंदी आदेश जारी

🛑जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये १९ सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला…

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार यूनियन चा 47 वा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात संपन्न

नागपूर विनोद गोडबोलेकोराडी वसाहत येथील क्लब न 2 येथे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार यूनियन (1029) चा 47 वा वर्धापन दिन दिनांक 4 आणी 5 सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटात ,उत्साहात साजरा…

औसा तालुक्यातील ऐतिहासिक ग्रामसभा निर्णय कर्जमुक्तीसह सोयाबीनला 9 हजार रुपये भावासाठी ग्रामसभेने केला ठराव

औसा प्रतिनिधी औसा : जगाच्या पोशिंद्याला आत्महत्यापासून वाचविण्यासाठी त्याच्या संपूर्ण कर्जमुक्तीचा आणि सोयाबीला 9हजार रुपये भाव मिळावा म्हणून लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील कवळी ग्रामपंचायतने हा ऐतिहासिक ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर…

भादा येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे डॉ संतोष पाटील येळवटकर रुजूबी डी उबाळेऔसा:तालुक्यातील भादा येथे नुकताच पदभार स्वीकारलेले संतोष पाटील येळवटकर यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे

यापूर्वी भादा येथील द्वितीय वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ रुद्रायणी पाटील यांचा करार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी एक वर्षीय शासनाकडून करार संपल्याने ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर दि…

वक्फ बोर्डाच्या मालमत्ता हडप करण्याचा केंद्राचा डाव : रसूल पटेल

उमरखेड , दि. ९ (प्रतिनिधी) मुस्लिमांनी देणगी म्हणून दिलेल्या संपत्ती किंवा मालमत्तांचे व्यवस्थापन करण्याचे काम त्या-त्या राज्यातील वक्फ बोर्ड करतात. बोर्डचे कामकाज संसदेने पारित केलेल्या वक्फ कायदा १९९५च्या तरतुदीनुसार केले…

पञकारीतेमध्ये ऊल्लेखनिय कार्य करणार्‍या युवा पञकार फुलचंद भगत यांना ‘भारतीय रत्न’ आणी ग्लोबल प्रेष्टीजीअस पुरस्कार जाहीर

वर्थी वेलनेस फाऊंडेशन,लखनऊ व्दारा होणार सन्मान मंगरुळपीर:-पञकारीतेमध्ये जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्टामध्ये वेगळा ठसा ऊमटवणारे,आपल्या लेखणीतुन जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडुन न्याय मिळवुन देणारे युवा पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत…

अबब… हायवेवर घसरल्या दोन बसगाड्या!

पानगावच्या महामार्गावरच्या चिखलात अडकल्या लाल परीपानगाव :रेणापूर तालुक्यातून गेलेल्या उमरगा- खामगाव 361 एच या हायवेवर दोन एस.टी. बस घसरल्या. चालकांची प्रसंगावधान राखत नियंत्रण केल्याने प्रवाशी बालंबाल बचावले.रस्त्याचे काम गेली कित्येक…

⭕️विधानसभा निवडणुकीसाठी वृत्तांकन व मतदार कोल संशोधनाचे डिजिटल मिडिया संघटनेचे विशेष नियोजन !

सातारा जिल्ह्यात राजा मानेंचे स्वागत सातारा,दि.९– विधानसभा निवडणूक वृत्तांकन आणि मतदार कौल विश्लेषण–संशोधनासाठी विधानसभा मतदारसंघवार नियोजन संघटना करीत असल्याचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले.ते…

⭕️अहमदनगर | नगर-मनमाड रस्त्यावरील अवजड वाहतुकीत बदल..

नगर-मनमाड रस्त्यावरील विळद बायपास ते पुणतांबा फाटापर्यंत अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत नुकतेच आदेश काढले आहेत. ८ ते १७ सप्टेंबरपर्यंत हा आदेश…

नळदुर्ग पोलिसांची उत्तम कामगिरी चोरीस गेलेले दीड लाखाचे मोबाईल हस्तांतरीत..

पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या कामगिरीची कौतुक… नळदुर्ग – प्रतिनिधीतुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, की तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. मात्र, नळदुर्ग पोलिसांनी…