Month: September 2024

जगप्रसिद्ध अजिंठालेणी बघण्यासाठी आलेल्या महिलेचा हरवलेला आय.फोन.१४.पोलीस कर्मचारी भरत कोळी.व अयास शेख यांनी शोधुन परत केला स्वाधीन

छत्रपती संभाजीनगर जगप्रसिद्ध अजिंठालेणी बघण्यासाठी दिल्ली येथील काही पर्यटक त्यांच्या नातेवाईकांसोबत अजिंठा लेणी बघण्यासाठी आले असता या अजिंठालेणी परिसरातील उद्यानातील सुंदर दृष्य बघुन फोटो काढत असताना फोटो काढण्याच्या नांदामधे मग्न…

चोरट्यांच्या हल्ल्याने मच्छिंद्र ससाणे यांचा मृत्यू

ग्रामस्थांनी गाव बंद ठेऊन निषेध मोर्चा काढत घेतली शोकसभा पाथर्डी — अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात तिसगाव येथील मच्छिंद्र ससाणे यांच्या वस्तीवर गुरुवारी रात्री चोरट्यांनी टाकलेल्या दरोड्यामध्ये ससाणे यांचा मृत्यू झाला.त्यानंतर…

आमदार विक्रमजी काळे विधान परिषद उत्कृष्ट भाषण पुरस्काराने सन्मानित

लातूर प्रतिनिधीलातूर-. छत्रपती संभाजी नगर विभागाचे लढवय्ये शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे महाराष्ट्र विधान मंडळाच्या सन 2021. 22 च्या उत्कृष्ट भाषण पुरस्कार देशाच्या राष्ट्रपती महामहीम…

अहमदपूर येथे 18 सप्टेंबर रोजी ओबीसी, अल्पसंख्याक महायल्गार मेळावा

ओबीसी आरक्षण बच्यावासाठी अहमदपूर येथेओबीसी, अल्पसंख्याक, दलित समाजाचा महायल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांची आज एक व्यापक बैठक नुकतीच संपन्न झाल्यानंतर आज…

धाराशिव मधील बालविवाह निर्मूलनाची दखल

तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर 21 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार “स्कॉच” पुरस्कार प्रदान (सचिन बिद्री :धाराशिव) धाराशिव,बीड जिल्ह्यात बाल विवाह, हुंडाप्रथा आणि स्त्रीभ्रूणहत्या सारख्या अनिष्ठ…

ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या सदस्यांनी घेतली राष्ट्रपतींची सदिच्छा भेट

उदगीर (प्रतिनिधी) महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी उदगीर येथे विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केले. उदगीर सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी महानंदा दीदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची शासकीय अतिथी गृहात पुष्पगुच्छ…

गुण गौरव शिक्षक पुरस्काराने प्रा.सौ.वर्षा बिरादार सन्मानित

उदगीर / प्रतिनिधीडॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण शिक्षक दिनानिमित्त दि.५ सप्टेंबर रोजी उदगीर येथील कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात उत्कृष्ट कार्य आणि काम करणाऱ्या प्राध्यापक व शिक्षकांचा शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गुणगौरव सोहळा…

अ . गफूर शहा न प उर्दू उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये वृक्षरोपण व मार्गदर्शन

प्रतिनिधीउमरखेड ,यवतमाळवृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचे महत्त्व आज सर्व जगाला कळले आहे ते महत्व विद्यार्थ्यांना सुद्धा कळले पाहिजे या उद्देशाने आज अब्दुल गफूर शहा नगरपालिका उर्दू शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण…

⭕️अहमदनगर | सपासप वार करून वृध्दाला संपवल..दोन तासात आरोपी गजाआड

🛑किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकाने दोघा वृध्दावर चाकूने सपासप वार करून हत्या केली तर दुसरा जखमी झाला आहे. भानुदास यादव मिसाळ (वय ७१ रा. सारसनगर) असे मयत वृध्दाचे नाव आहे.…

⭕️भूम :- भूम ते पार्डी रोडवरील हाडोग्री गावाजवळील तीव्र वळण घेताना मोटार सायकल वरचा ताबा सुटल्याने युवकाचा अपघात होऊन आपला जीव गमावा लागला

🛑भूम येथील इंदिरानगर येथील रहिवासी तरुण उमेश अनिल कानडे ( वय 30) हा तरुण दिनांक सात सप्टेंबर रोजी पहाटे या रस्त्यावरून जात असताना हाडोग्री गावाजवळील तीव्र वळणावर मोटर सायकलचा ताबा…