Month: September 2024

⭕️खापरखेडा पोलीसाची मोठी कार्यवाही जप्त केले 13 वे अग्नीशस्त्र

विनोद गोडबोले नागपूर 🛑महाराष्ट्रमध्ये मागील दिवसापासुन बंदुकीने गोळी फायर करून भरपुर गुन्हे घडलेले असल्याने नागपुर ग्रामीण येथील मा. पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार साहेब यांनी नागपुर ग्रामीण जिल्हयातील उपविभागिय पोलीस अधिकारी…

⭕️अहमदनगर | महापालिका आयुक्तांनी घेतली कर्मचाऱ्यांची झाडाझडती..

🛑जुन्या महापालिकेत जन्म मृत्यू नोंदणी नावाच्या कारभाराबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने महानगर पालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी आज (शुक्रवारी) अचानक या विभागात भेट दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. काही कर्मचारी…

स्टारबस वाहक,चेकरचा महिलांसोबत अरेरावीची भाषाखापरखेडा बस मधील प्रकार

नागपूर-प्रतिनिधी विनोद गोडबोलेखापरखेडा- नागपूर स्टारबसमध्ये वाहक आणि चेकरचा महिलांसोबत अरेरावी भाषेचा वापर केला जात आहे.ज्यामुळे महिलांमध्ये रोष निर्माण झाला आहे.प्रवाशी महिला बस क्र.एमएच-४०-सीडी-९३९५ आणि एमएच-४०-सीएम-०५०६ स्टार बसने खापरखेडा , नागपूर…

🛑विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन वर्धापनदिन उत्साहात साजरा सामाजिकबांधिलकी जपून विविध उपक्रम राबविले..

खापरखेडा- विनोद गोडबोलें 🛑विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या ४७ वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जपून विविध उपक्रम राबविण्यात आलेत. 🛑वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय…

⭕️खापरखेडा२१०विजकेंद्रातवाघदिसल्यानेकामगारातदहशतसुरक्षा रक्षकास भेल यार्ड मध्ये दिसला वाघ..थोडक्यात बचावला सुरक्षा रक्षक ४ सप्टेबर रोहणा येथील वाघाच्या हल्ल्यात गाय व वासरूचा मृत्यु

विनोद गोडबोले नागपूर🛑खापरखेडा २१० मे वॉट विज केंद्रातील भेल यार्ड येथे सोमवार २ सेप्टेंबर रोजी सायंकाळी ४ ते १२ या क पाळीत सी डी एस एस कंपनीचा सुरक्षा रक्षक अजय…

⭕️बॅरि.शेषराववानखेडेमहाविद्यालयातशिक्षकदिनउत्साहातप्रतिनिधी विनोद गोडबोले

🛑बॅरि.शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालय, खापरखेडा येथे सांस्कृतिक विभागातर्फे शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.राजेंद्र राऊत यांनी डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्यकर्तृत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिली…

सन २०२४ प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार जाहीर

विनायकराव पाटील यांना जीवनगौरव, सुरेशदाजी बिराजदार यांना सहकाररत्न,धम्मचारी प्रज्ञाजीत यांना समाजरत्न तर अय्यूब कादरी यांना पत्रकाररत्न. कृषी, ग्रंथसेवा, उद्योग, शिक्षण, वाचन, क्रिडा इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींचाही समावेश. प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण…

न्यू इंग्लिश स्कूल पोफळी संकुलात गणेशोत्सव व शिक्षकदिन उत्साहात साजरा.

मुख्याध्यापक श्री.शरद सोळुंके सर यांच्या हस्ते श्री गणरायाची मूर्ती अत्यंत उत्साहाच्या वातावरणात स्थापन करण्यात आली.श्रींची आरती घेऊन सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक श्री महेंद्र कापडी सर व श्री शरद…

विद्युत तार चोरी करणारे सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या जाळयात.

विविध गुन्हयांतील ११०० किलो अल्युमिनियम तार व चोरीत वापरलेले वाहन जप्त फुलचंद भगतवाशिम:-पोस्टे वाशिम ग्रामिण हद्दितील आडोळी ते वाळकी मांझरे एकुण ३५ पोल वरिल १८० मिटर विद्युत तार कोणी तरी…

संविधान जागर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अँड. शाम तांगडे यांची निवड.

छत्रपती संभाजीनगर, २९ सप्टेंबर २०२४ रोजी संविधान जागर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात हे संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ विचारवंत अँड.…