Month: October 2024

⭕️धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गामधे शामील करण्यात येऊनये या मागणी साठी पाचोरा येथे धडकला एल्गार मोर्चा

आमदार किशोर आप्पा पाटील यांचा आदिवासी समाजातर्फे करण्यात आला जाहिर निषेध : जळगाव : ♦️पाचोरा उप विभागीय अधिकारी कार्यालय येथे धडकलाआदिवासी एल्गार मोर्चा धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गामधे शामील करण्यात येऊनये…

⭕️न्यु इंग्लिश स्कूल पोफळी संकुलात म.गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी..

प्रतिनिधी:-मुनीर शेख ♦️परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कूल पोफळी संकुलात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम माध्यमिक…

⭕️प्रशासकिय सेवेतील ‘सिंघम’:सिईओ वैभव वाघमारे यांच्या बदली मागणी विरूध्द ‘वुई सपोर्ट’मुळे सुरु झाले वाशिम जिल्ह्यात ‘कोल्ड वार’

♦️सर्वात मोठ्या भारतीय प्रशासकीय सेवेचा राजिनामा देणारे वैभव वाघमारे ♦️कर्तव्यनिष्ठता जोपासणार्‍या जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या पाठीशी वाशीमकर फुलचंद भगतवाशिम:-आपल्या पदाचा दुरुपयोग करुन हुकुनशाही पध्दतीने प्रशासकीय कामकाज करत असल्याचा…

⭕️नवरात्र उत्सव भारतीय संस्कृती प्रमाणेच साजरा करा राष्ट्रीय महिला परिषद बजरंगदलाचे निवेदन

♦️सावनेर येथील राष्ट्रीय महिला परिषद बजरंग दलाच्या वतीने सावनेर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिलजी म्हस्के यांना निवेदन सादर करुण नवरात्री उत्सवात आयोजित होत असलेल्या गरबा व दांडीया उत्सव भारतीय परंपरेनुसार…

⭕️पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा राजा माने यांना समर्पित जीवन पुरस्कार..

मुंबई:- पुण्याच्या एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाच्या वतीने संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल “समर्पित जीवन गौरव पुरस्कार…

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची लातूरमध्ये बैठक

लातूर : श्री केशवराज विद्यालयातील सभागृहात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद लातूर महानगर व जिल्ह्याची व्यापक बैठक आयोजीत करण्यात आली होती. बैठकिच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष शिवकुमार मुरगे होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र…

34 वी राज्यस्तर वरिष्ठ गट महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धा लातूरातील जिल्हा क्रीडा संकुलात संपन्न.

पुणे जिल्ह्याला सर्वसाधारण विजेते पद तर संभाजीनगर ला उपविजेतेपद व रत्नागिरीला तिसरा क्रमांक. लातूर प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे आमदार अमित देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या 34…

⭕️नांदेड | धर्माबाद येथे श्री सिद्धेश्वर गोवत्स गोशाळा तर्फे गावाच्या मुख्य ठिकाणी पानसरे चौक येथे गोमातेचे पूजन व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला..

♦️नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरात जगत जननी गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार म्हणून धर्माबाद येथे श्री सिद्धेश्वर गोवत्स गोशाळा तर्फे गावाच्या मुख्य ठिकाणी पानसरे चौक येथे गोमातेचे पूजन…