Month: January 2025

काकाज् महोत्सवांतर्गत आनंद नगरी

लातूर येथील नामांकित कै. प्रकाशराव धुमाळ व काकाज् इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यार्थ्यांसाठी खरी कमाईच्या माध्यमातून आनंद नगरी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी पोलीस निरीक्षक…

माजी सैनिक संघटनेतर्फे विरमाता, विरपत्नी व माजी सैनिकांचा सन्मान

सैनिक सीमेवर लढत असल्याने आपण देशात सुरक्षित आहोत.देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाला विविध अडचणींना सामना करावा लागतो. त्यामुळेसंघटनेच्या वतीने मागील १४ वर्षांपासून माजी सैनिकांचा मेळावा घेण्यात येतो. वीरपत्नी…

‘ट्रूथ अँड डेअर’, 17 वर्षीय मुलीवर 22 वर्षीय तरुणाने केला बलात्कार

PUNE | चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत ‘टुथ अँड डेअर’ गेम खेळताना १७ वर्षीय मुलीवर २२ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान हा…

रेल्वे रूळ ओलांडताना कानात हेडफोन, ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीने गमावला जीव

MUMBAI | कानातील एअरफोनमुळे ट्रेनचा आवाज न आल्याने ट्रेनच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वैष्णवी रावल (वय-१६, राहणार- माकने ) असे या अपघातात मृत्यू झालेल्या…

अभ्यासाला एक महिन्याचा वेळ मिळणार, CET परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

CET UPDATE | CET परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. ही परीक्षा आता जून महिन्यात होणार आहे. 4 मे रोजी आधी ही परीक्षा होणार होती. मात्र, आता सेट परीक्षा जून महिन्यात…

महानगरपालिकेच्या रक्तपेढीत रक्तदाता असल्यास पीसीव्ही, प्लाझ्मा विनामूल्य

रक्तदाता नसल्यास सवलतीच्या दरात मिळणार रक्तपिशव्या सर्व रुग्णालयातील गरजू रुग्णांसाठी रक्त पिशव्या उपलब्ध अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये आवश्यक रक्त पिशव्या उपलब्ध आहेत. सर्व रुग्णालयातील गरजू रुग्णांना…

भिंतीला डोके आपटून केला खून ! पुणे नेहरु मेमोरियल चौकातील घटना

PUNE | नेहरु मेमोरियल चौकातील फुटपाथवर एकाचा मारहाण करुन खून केल्याचा घटना उघडकीस आली. खून झालेली व्यक्ती फिरस्ता असावी, अशी पोलिसांना शंका आहे. त्याचा खून करणार्‍याला पोलिसांनी पकडले. तोही फिरस्ता…

दिवाणी न्यायालयात जन्म-मृत्यु प्रकरण वर्ग करण्याची मागणी

कळमनुरी : जन्म मृत्युचे प्रकरणे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्याकड़े चालविल्या जात होतेय मागील काळात शासन राज्यपत्रक दिनांक ११ ऑगस्ट २३ व गृह विभागा कडून अधिसूचना १० सप्टेबर २३ नुसार…

क्रूरतेचा कळस ! सततच्या वादातून पत्नीची हत्या, मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, तलावात फेकून लावली विल्हेवाट

HYDRABAD | एका निवृत्त लष्करी जवानाने आपल्या पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले अन् ते प्रेशर कुकरमध्ये शिजवून तलावात टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेच्या आई-वडिलांनी त्यांच्या बेपत्ता…

राज्यात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाहीत

राज्यात नवीन जिल्हे होणार अशा आशयाची एक यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाहीत असे चंद्रशेखर…