Month: January 2025

अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीसाठी शिष्यवृत्ती लागू करण्यासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली भेट

पुणे, २३ जानेवारी : अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीसाठी शिष्यवृत्ती लागू करण्यासंदर्भात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील…

सावनेर येथे हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांची जयंतीसाजरी

शिवसेनाचे उत्तम भाऊ कापसे यांचा नेतृत्वात प्रफ़ूल भाऊ कापसे युवा सेना उप जिला प्रमुख आज दि. २३ जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना जिल्हा प्रमुख…

⭕️पाथर्डीत सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर गुन्हे शाखेची कारवाई

♦️पाथर्डी तालुक्यात अवैध मावा व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून तब्बल ३ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात…

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेच्या मुदतवाढीसाठी विद्यार्थी हक्क कृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लातूर प्रतिनिधीलातूर, विद्यार्थी हक्क कृती समिती, महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा घुगे ठाकूर मॅडम यांची भेट घेऊन मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेच्या मुदतवाढीसाठी तसेच मानधन…

सैफ अली खानवर खरंच हल्ला झाला की तो अॅक्टिंग करतोय? – नितेश राणे

सैफ अली खानवर खरंच हल्ला झाला की तो अॅक्टिंग करतोय असा संशय असल्याचं व्यक्तव्य मंत्री तथा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले आहे. राणे म्हणाले, बांग्लादेशी सैफ अली खानच्या घरात…

जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियाना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

JALGAON | राज्यातील जळगावच्या पाचोरा येथे पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या अफवेने ८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्याचं कळताच प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी रेल्वेतून उडी मारली मात्र दुर्देवाने समोरून येणाऱ्या कर्नाटक…

घरगुती वादातून पतीनं पत्नीला संपवलं, नंतर व्हिडिओ केला शेअर पुण्यात क्रूरतेचा कळस !

PUNE | बीडमधील गुन्ह्याच्या अनेक घटना समोर येत असतानाच पुण्यात घरगुती वादातून पत्नीचा कात्रीनं गळ्यावर वार करुन निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतरच…

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनला अटक, मुंबई अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी

MUMBAI | मुंबईतील कुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खास हस्तक डी. के. राव याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या…

मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीमुळे आठ मालमत्ताधारकांवर कारवाई

चार व्यावसायिक गाळ्यांना महानगरपालिकेने ठोकले सील, चौघांचे नळ कनेक्शन तोडले १००% शास्तीमाफीचा शेवटचा आठवडा; कारवाई तीव्र करणार : आयुक्त यशवंत डांगे अहिल्यानगर – मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी महानगरपालिकेने…

⭕️जळगावच्या पाचोऱ्यात भीषण रेल्वे अपघात …! 15 ते 20 प्रवाशांच्या मृत्युची शक्यता…

♦️जळगाव : प्रतिनिधी -जळगावच्या पाचोरा रेल्वेस्थानकाजवळ आज (दि. २२) दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी भीषण अपघात झाला. पुष्पक एक्सप्रेस या रेल्वेच्या बोगीमध्ये आग लागली की अफवा पसरल्यानंतर रेल्वेची चैन ओढण्यात…