Month: January 2025

⭕️विद्यानिकेतन विद्यालय येरमाळा येथे रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान अंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन

♦️येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे ) – ♦️रस्ता सुरक्षा अभियान २०२५ च्या अभियानात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव व विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय येरमाळा यांच्या वतीने येरमाळा येथील विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय येरमाळा येथे…

जामखेड – करमाळा मार्गावरील बंद केलेल्या बसगाड्या पुर्ववत सूरू करव्यात

अहिल्यानगर | जामखेड – करमाळा मार्गावर बंद केलेल्या बसगाड्या पुर्ववत सूरू करण्याबरोबरच नियमीत वेळेवर बस सोडण्याच्या सुचना महाराष्ट्र विधानपरिषदचे सभापती प्रा राम शिंदे यांनी जामखेड आगारप्रमुखांना केल्या आहेत. जामखेड –…

⭕️अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्यसंमेलनासाठी महानगरपालिकेकडून २५ लाखांचे आर्थिक सहकार

अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्यसंमेलनासाठी महानगरपालिकेकडून २५ लाखांचे आर्थिक सहकार एकांकिका, व्यावसायिक नाटकांसह बालनाट्य, लोककला महोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आवाहन अहिल्यानगर – अखिल भारतीय…

⭕️कारागृहातील १७५ कैद्यांची महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी

♦️कारागृहातील १७५ कैद्यांची महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी ♦️राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानअंतर्गत उपक्रम अहिल्यानगर – अहिल्यानगर महानगरपालिका राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय प्रधानमंत्री…

⭕️बघतोसकायरागानं…मैदानमारलंयवाघानं!सुनिलकुमार मुसळे

♦️मागच्या आठवड्यात पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या,’मला बारामतीला आल्यावर अजितदादा यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा. आणि प्रत्येक गोष्टीतील दादांचा बारकावा, त्यांचं स्वतः लक्ष देण…

⭕️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावंतवाडी महाअधिवेशनाचे निमंत्रण

♦️डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे अधिवेशन. मुंबई – डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथील नियोजित महाअधिवेशनाचे निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना…

⭕️डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना शहराध्यक्षपदी परशुराम कोकणे यांची निवड

♦️कार्याध्यक्षपदी विकास कस्तुरे तर सरचिटणीसपदी अकबर बागवान सोलापूर : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर शहराध्यक्षपदी स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे यांची तर सरचिटणीसपदी लोकप्रधान चॅनलचे प्रतिनिधी अकबर…

⭕️पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे आजोळ असलेल्या चोराखळी ग्रामस्थांची पुतळा उभारण्याची मागणी.

♦️येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे ) ता. २१ कळंब तालुक्यातील चोराखळी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ असून येथील पापनाश मंदीर, परिसराचा विकास होण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी…

पंकजा मुंडेंनी सांगितले संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट न घेण्याचे कारण

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला त्यांच्या परवानगीनंतरच जाणार असल्याचं राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं. ज्यावेळी हे प्रकरण घडलं त्यावेळी परिस्थिती चिघळल्याने देशमुख कुटुंबीयांनी आपल्याला भेटायाला येऊ नका अशी…

बीड जिल्ह्यातील खळबळ, 418 जणांचे सदस्यत्व रद्द

ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने बीड जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सात तालुक्यातील तब्बल ४१८ सदस्यांचे…