Month: January 2025

मोठी घटना नाही, मलाही १४ गोळ्या लागल्या ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले सैफ अली खानवरील हल्ल्यावर

महाराष्ट्रात अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यावरून सरकारला लक्ष्य केले जात आहे यावर माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, ‘तुम्ही लोकांनी ती सांगितली तितकी मोठी घटना नाही. मलाही १४ गोळ्या लागल्या.…

बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर फेक, चौकशी समितीचा 5 पोलिसांवर ठपका!

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलीस जबाबदार असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भातला न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार…

SHIRDI | प्रसिद्ध सिने अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख सहपरीवार साईचरणी

🔻प्रसिद्ध सिने अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे यांनी त्यांचा शाल व…

⭕️राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगरचे पुन्हा पालकमंत्री..

♦️राज्य सरकारकडून काल (शनिवारी) पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव नाही. अहिल्यानगरचे पालकमंत्री पद पुन्हा मंत्री…

⭕️पाथर्डीत सुगंधी तंबाखू विक्रेत्यांवर गुन्हे शाखेचा छापा..

पथर्डी:-पाथर्डीत अवैध मावा व सुगंधी तंबाखू विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल २ लाख ५९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.…

पीएम स्वामीत्व योजनेचा सर्वसामान्य गरीब मानसांना लाभ होईल प्रा.डॉ. अशोक उईके

स्वामित्व योजनेंतर्गत सनदचे वितरण यवतमाळ, दि.१८ गावठाणातील प्रत्येक मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतीची सनद उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री स्वामित्व योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा सर्वसामान्य गरीब मानसाला लाभ होईल,…

गावठी बनावटीचा देशी पिस्टल बाळगणा-या इसमांस अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई

पिस्टल (अग्नीशस्त्र) व 2 जिवंत काडतुस असा एकूण 32,000 रु माल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र (अग्नीशस्त्र) बाळगणा-या तसेच अउघड…

कोलकाता बलात्कार आणि हत्याप्रकरणी न्यायालयाने संजय रॉयला दोषीठरवले आहे

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी सियालदह न्यायालयाने संजय रॉयला दोषी ठरवले आहे. 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी, उत्तर कोलकाता…

मित्राचा चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं – कारण आले समोर

कोल्हापूर | जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कौलगे येथे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका वर्षापूर्वी मयत तरुणाने आरोपीच्या चुलत बहिणीची छेड काढली होती. याचाच राग मनात…

NAGPUR | देवेंद्र फडणवीसांनी दावोसला जाऊन पैशांची उधळपट्टी करू नये- नाना पटोल

ऑन सैफ अली खान मेळघाट अत्याचार ऑन संतोष देशमुख हत्या प्रकरण ऑन एनसीपी अधिवेशन ऑन लाडकी बहीण योजना ऑन जलजीवन मिशन ऑन सुधीर मुनगंटीवार ऑन दावोस दौरा ऑन सुरजागढ ऑन…