Month: January 2025

DHULE | वीज वितरणचे सीईओ भासवून 13 लाखांचा घातला गंडा; तिघांना सुरत मधून ठोकल्या बेड्या

वीज वितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचे भासवून धुळ्यातील एकाला 13 लाखाचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या तिघांच्या मुसक्या गुजरात मधील सुरत येथून आवळण्यात धुळे सायबर पोलिसांना यश आले आहे. ठकबाजीचा हा…

KALYAN | हेल्मेट न घालणाऱ्या बाईकस्वारांवर असणार सीसीटीव्हीची करडी नजर

कल्याण डोंबिवलीत विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या बाईकस्वारांना आता हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. कल्याण डोंबिवलीत वाहतूक विभागाकडून हेल्मेट न घालणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई सुरु आहे. हेल्मेट न घालणाऱ्या बाईकस्वारांवर सीसीटीव्हीच्या…

कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही : संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट कोल्हापूर दि.16 (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी…

⭕️श्रीरामपूर | नेवासा रस्त्यावर शेतमजुरास लुटणारा जेरबंद..

श्रीरामपूर ते नेवासा रस्त्यावर शेतमजुरास लुटणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपासकामी नेवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.…

सावळदबारा येथे दलित वस्ती व इतर कामांमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा

सरपंच व ठेकेदार यांच्या कडून भ्रष्टाचार दाबन्याचा पूर्ण प्रयत्न सुरु छत्रपती संभाजीनगर : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सन २०२० ते २०२१ या कालावधी…

धाराशिव तालुक्यातील येडशी येथील जनता विद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागाचे समूह गायन स्पर्धेत घवघवीत यश

धाराशिव : येडशी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित उच्च माध्यमिक गटाच्या स्पर्धा शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी या ठिकाणी पार…

ओव्हरलोड खनिज वाहतूक करणारे चार डंपर जप्त

सावनेर वरुण 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढुर्णा येथें जिलाधिकारी यांची मोठि कारवाहीअवैध उत्खनन, वाहतूक व साठवणूक रोखण्यासाठी गौणखनिज माफियांवर कडक कारवाई करण्याची माहिती जिल्हाधिकारी अजय देव शर्मा यांच्या सूचनेनुसार गौणखनिज…

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी ‘अटल’ उपक्रम उपयुक्त ठरेल, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

मुंबई : महाराष्ट्र राज्य सीईटी सेलकडून सुरू करण्यात आलेल्या “ATAL ( Assessment, Tests And Leaning ) ऑनलाइन नोंदणी प्रणालीचे उदघाटन बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते…

⭕️डिजिटल मीडिया कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के, शहराध्यक्षपदी अझरुद्दीन मुल्ला यांची एकमताने निवड

♦️संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडी : फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सावंतवाडीत तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असल्याची घोषणाकोल्हापूर, दि. 15 : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष…

पत्रकार मुफिद पठाण ‘ बेस्ट क्राइम रिपोर्टर ’ पुरस्कारानेसन्मानित

पैठण पैठण शहरात दर्पण दिनाचे औचित्य साधून जिल्हा मराठी पत्रकार संघ छ.संभाजीनगर संलग्न पैठण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील दैनिक भास्कर वृत्तपत्राचे निर्भिड पत्रकार म्हणून प्रसिद्ध असलेले मुफिद पठाण…