Month: January 2025

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी- डॉ निलेश देशमुख यांना पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव

प्रतिनिधी आयुब शेख धाराशिव पोलीस दलातील कार्यरत असलेले कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाचे मूल्य जपणाऱ्या . आणि प्रत्येक क्षणाला .प्रत्येक घटनेला सदैव तत्पर मातृभूमीच्या रक्षणाला पोचणारे वर्दीतील देव माणूस म्हणून ओळखले जाणारे.…

जिजाऊ जयंती निमित्त राष्ट्रवादीने कर्तुत्ववान महिलांचा केला सन्मान

सचिन बिद्री:उमरगा राजमाता जिजाऊच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येत आला, तर उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान दि .१२ रोजी करण्यात…

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘ज्ञानज्योती’ संस्था सदैव तत्पर – ऍड.आकांक्षा चौगुले

(सचिन बिद्री:उमरगा)तालुक्यातील गृहउद्योग चालविणाऱ्या महिला भगिनींनी तयार केलेल्या वस्तूंना चांगली बाजारपेठ उपलब्ध झाल्यास जास्तीत जास्त मालाचा खप होऊन महिला आर्थिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. यासाठीच ज्ञानज्योतीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे…

प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे यवतमाळ जिल्ह्यात गुटक्यांचा काळाबाजार

यवतमाळ जिल्हा येथेबाजीराव , नजर व ट्रिपल सेवन या गुटक्यांची सर्रास विक्री यवतमाळ – पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून मागील अनेक दिवसापासून यवतमाळ शहरासह जिल्ह्यात घुटक्यांची विक्री सुरू . तसेच काही…

यवतमाळ शहरात अवैध धंदे फोफावली

पोलिसांच्या कारवाई नाममात्र,संवेदनशील यवतमाळला अवैध धंद्यांना आला उत यवतमाळ – शहराच्या विविध भागात मटका जुगाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.युवासह वयोवृद्ध मोठ्या प्रमाणात या मटक्या च्या आहारी गेले आहे.याचा परिणाम…

⭕️जिवती आयटीआय मध्ये जागतिक युवा दिनानिमित्त ‘उद्योजकता व प्रेरणा’ कार्यक्रम संपन्न

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाणजिवती –संस्थेतील प्रशिक्षणार्थी यांच्या विविध गुणांना वाव मिळावा म्हणून स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ यांचा संयुक्त कार्यक्रम शामा दादा कोलाम औद्योगीक प्रशिक्षण संस्था जिवती येथे विविध…

⭕️सुदामभाऊ राठोड यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण. जिवती– तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले गाव तेलंगाणा महाराष्ट्र सीमेवरील परमडोली येथील विद्यार्थी निलेश गुणवंत आडे यांनी अतिशय गरीब परिस्थितीतुन समोर येऊन IIT पास करून उत्तराखंड…

⭕️कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह देवळी येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती साजरी करण्यात आली.

कृष्णा चव्हाणजिल्हा प्रतिनिधि चंद्रपूर देवळी.:- ग्राम जिवन विकास संस्था चिचांळा व्दारा संचालीत कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह देवळी ता. देवळी जि वर्धा येथील 12/1/25रोजी रविवारी वसतीगृहात स्वामी विवेकानंद जयंती व…

सामाजिक कार्याची दखल घेवुन पञकार फुलचंद भगत यांचा केला सत्कार

इमर्जन्सी ब्लड ग्रुप डोनरच्या वतीने सत्कार समारंभ व भव्य रक्तदान वाशिम:-विविध सेवाभावी ऊपक्रम राबवुन गोरगरिबांची सेवा अविरत करीत असलेले सेवाभावी व्यक्तिमत्व तथा पञकार फुलचंद नारायण भगत यांचा दि.१२ जानेवारी रोजी…

इमरजेंसी ब्लड डोनर ग्रूप मंगरुळपीर महाराष्ट्र राज्यचा उपक्रम:सेवाभावी कार्य करणाऱ्या सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्याचा सत्कार

फुलचंद भगतवाशिम:-जिजामाता जयंती व स्वामी विवेकानंद जयंती युवा दीन निमित्त रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी शिबिर जीवरक्षक दाता ग्रूप व बहुउद्देशीय संस्था संचलित इमर्जन्सी ब्लड डोनर ग्रूप मंगरुळपीर यांच्या…