Month: January 2025

यवतमाळमध्ये जिजाऊ जयंती उत्साहात संपन्न:विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

यवतमाळ, 12 जानेवारी 2025 राजमाता जिजाऊ माँसाहेब, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ शहरात छत्रपती सेवा प्रतिष्ठान आणि मराठा सेवा संघाच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ जन्मोत्सवाचा भव्य उत्सव आज शिवतीर्थ,छत्रपती…

देशभरातील सर्व पत्रकार,संपादकांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय पत्रकार महासंघ ,– संपादक व माध्यम तज्ञ आदरणीय राजा माने यांनी पत्रकार दिनी मुंबईत केली घोषणा….

देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ राजा माने यांनी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय पत्रकार महासंघाची स्थापना झाल्याचे घोषित केले. महाराष्ट्रराज्या सह…

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -2 स्पर्धेत सरस्वती भुवन प्रशाला बिडकीन तालुक्यात सर्व प्रथम

बिडकीन दि ११ जानेवारी महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत पैठण तालुक्यातून श्री.सरस्वती भुवन प्रशाला बिडकीन प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावून तीन लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले आहे.…

बार्शीच्या “विश्वनाथ ” चा उर्दू शायरी पर्यंतचा प्रवास!विश्वनाथ घाणेगांवकरची “मुशाफिरी ” अमेझॉनवर!.

मुंबई : विश्वनाथ घाणेगांवकर चे ‘मुसाफिर’ हे उर्दू गझल व शायरीचे पुस्तक दी. 3 जानेवारी 2025 रोजी अमेझॉन वरती प्रकाशित झाले आहे. बार्शीचा मूळ रहिवासी असणारा विश्वनाथ आणि सर्व शिक्षण…

जामखेड प्रतिनिधीदि 10 जानेवारी

त्यांच्या विचारा मुळेच आज महिला शिक्षण क्षेत्रात पुढे आहेत ग्रामीण विकास केंद्र खर्डा येथे फातिमा शेख यांची जयंती साजरी दिनांक 9/1/2025 रोजी ग्रामीण विकास केंद्र संचलित भटके विमुक्त संसाधन केंद्र…

⭕️तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू

♦️आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिरात काल (बुधवारी) चेंगराचेंगरी होऊन सहा जणांचा मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले आहेत. जखमींवर तिरुपती येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकाच वेळी दर्शनाचे टोकन मिळवण्यासाठी…

मंगरूळपीर येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात

फुलचंद भगतवाशिम:-कायाकल्प फिटनेस सेंटर व लिनेस क्लब मंगरुळपीर यांच्या विद्यमाने दि.३ जानेवारी रोजी मंगरुळपीर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेजयंतीनिमित्त रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणुन जि.प.सदस्य कोठाळे उपस्थित होते.…

घरगुती गॅस सिलेंडरच्या स्पोटप्रकरणी नुकसानभरपाई देण्याचे आदेश

मा.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निकाल फुलचंद भगतवाशिम:-घरगुती गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणात तक्रारकर्तीला मा. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वाशीम चा दिलासामिळाला आहे.न्यू सोनखास माधव नगर मंगरुळपीर येथील रहिवासी कीर्तिका…

वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रम संपन्न

फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर येथील स्व.श्री. वसंतराव नाईक सार्वजनिक ग्रंथालय व नाथ विद्यालय मंगरूळपीर यांचे संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा कार्यक्रम दि.७ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून संपन्न झाला. सदर कार्यक्रमात…

पोलीस विभागाकडुन फिर्यादीस मुद्देमाल परत

फुलचंद भगतवाशिम:-वाशिम जिल्हयातील चोरी, घरफोडी, दरोडा सारख्या गुन्हयातील तसेच मोबाईल, मोटार सायकल व इतर किंमती साहीत्य चोरीच्या गुन्हयातील अथवा नागरीकांकडुन गहाळ झालेला किमती मुद्देमाल पोलीस विभागाकडुन सर्व तपास कौशल्य पणास…