Month: August 2025

‘त्या’ गौणखनिज प्रकरणी शासनाची दिशाभुल होत असल्याचा आरोप

नांदखेडा येथील शाळेच्या क्रिडांगणासाठी चोरीचा मुरुम वापरुन शासनाला चुना लावत असल्याची तक्रार वनविभागातुन चोरलेला मुरुम गेला कुठे? सखोल चौकशीची मागणी फुलचंद भगतवाशिम:-क्रिडांगण वार्षिक अनुदान योजना २०२४-२५ व्दारे जिल्हा वार्षीक क्रिडांगणावर…

⭕️वंदे भारत एक्सप्रेस चे अहिल्यानगर मध्ये जल्लोषात स्वागत..

बहुप्रतिक्षीत वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे काल (ता. १०) सायंकाळी अहिल्यानगरमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. खासदार निलेश लंके व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी काल (ता. १०) सायंकाळी वंदे…

शेतकऱ्याच्या मुलीने वडिलांचे स्वप्न साकार करून झाली वकील

मुलांपेक्षा “मुलगी कुठं ही कमी नाही ” जिवंत उदाहरण. माधुरी च्या जिद्दीला आले यश छत्रपती संभाजीनगर सोयगाव तालुक्यातीलसावळदबारा गाव हे अतिदुर्गम भागामध्ये अजिंठा डोंगर पर्वत रांगांच्या पायथ्याशी बसलेले एक खेडे…

एन.टी.व्ही. न्यूज मराठीचा ‘शाही पुरस्कार’ सोहळा १२ ऑगस्टला; नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत तेजस्वी सोहळा..!

अहमदनगर: डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या एन.टी.व्ही. न्यूज मराठी या लोकप्रिय वृत्तवाहिनीचा वर्धापन दिन आणि ‘शाही पुरस्कार’ सोहळा यंदा विशेष दिमाखात पार पडणार आहे. १२ ऑगस्ट २०२५,…

⭕️अहिल्यानगर एमआयडीसीत खंडणीचा गुन्हा दाखल..

अहिल्यानगर शहरातील एमआयडीसी परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एमआयडीसीमधील एका नामांकित कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरला खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर एमआयडीसी परिसरातील एका नामांकित कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरला…

भ्रष्टाचाराच्या विरोधा मध्ये निघणार एल्गार मोर्चा मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी; राणीताई स्वामी यांचे आवाहन

११ ऑगस्ट रोजी निघणार एल्गार मोर्चा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे दिनांक ११ / ८ / २५ रोजीता.चाळीसगाव येथे भ्रष्टाचारमुक्त मोर्चाच्या माध्यमातून अभियान लोकशाही मार्गाने भ्रष्टाचार मुक्त अभियान घेऊन निर्णायक पावले…

⭕️अहिल्यानगर कारागृहात रक्षाबंधन सण साजरा..

भावंडांच्या प्रेमाचा, विश्‍वासाचा आणि जिव्हाळ्याचा सण असलेला रक्षाबंधन अहिल्यानगर जिल्हा कारागृहात एक वेगळ्या वातावरणात साजरा करण्यात आला. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय, अहिल्यानगर यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. संस्थेच्या बहेनजींनी…

सिद्धार्थ नगर येथील लुंम्बुनी बुद्ध विहारात बोर्डे परिवाराच्या वतीनं ” संविधान ग्रंथाचे वाटप…..

जाफराबाद शहरातील नामांकित असलेल्या सिद्धार्थ नगर येथील लुंम्बुनी बुद्ध विहारात श्रद्धावान उपासक आयु.सौ.सरला विजय(फौजी) बोर्डे यांच्या वतीनं वर्षावासात येणारी श्रावण पौर्णिमा संविधान ग्रंथ वाटप करुन साजरी करण्यात आली.सिध्दार्थ नगर येथील…

वाशिम पोलिसांची धडक कारवाई: जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा ३ तासांत पर्दाफाश!

अकोला जिल्ह्यातून दोन आरोपींना अटक, ५ मोबाईल आणि रोकड हस्तगत करण्यात यश. वाशिम: वाशिम जिल्ह्यात अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड…

भगवंतराव आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींनी प्रकल्प अधिकारी नमन गोयल यांना बांधली राखी

एटापल्ली: येत्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला एटापल्ली येथील भगवंतराव अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी एक अनोखा उपक्रम राबवला. त्यांनी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी श्री. नमन गोयल यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण…