गोंदियात विदर्भातील सर्वात कमी तापमानाची नोंद! थंडीत गारठला जिल्हा, पारा ८°C वर..!
गोंदिया, (दि. ११ डिसेंबर) गोंदिया जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून थंडीचा जोर पुन्हा वाढलेला असून, कमी तापमानामुळे नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. आज मात्र या थंडीची तीव्रता अधिक वाढली.…
