Month: December 2025

महामानवाला अभिवादन! धाराशिव येथील येडशीत महापरिनिर्वाण दिन साजरा

धाराशिव तालुक्यातील येडशी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन येडशी येथील नालंदा बौद्ध विहार समाज मंदिरमध्ये सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

वाहेगाव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली

गंगापूर प्रतिनिधी – अमोल पारखे गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे दि,६ डिसेंबर रोजी भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्मारक स्थळे तसेच ग्रामपंचायत…

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशन (AIAEF) ची राष्ट्रीय सभा जळगाव येथे संपन्न

जळगाव ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन च्या राष्ट्रीय कार्यकारणीची सभा जळगाव येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ह्या निसर्गाने बहरलेल्या नयनरम्य पर्यावरणीय आनंदाचा सुखद अनुभव देणा-या व जवळपास ६५०…

सोयगाव येथील प्रतिक्षा पगारे याविद्यार्थीनीने १७१ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवला

छत्रपती संभाजी नगर जिल्हास्थरीय निवडी झाल्याने स्कूल मध्ये शिक्षक – शिक्षिका विद्यार्थांच्या उपस्थितीत विद्यार्थींनीचे जंगी स्वागत : राज्य विज्ञान संस्था प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर अंतर्गत गुरुवारी ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान…

येडशी येथील युवा उद्योजक कुमेश पवार यांचा वाढदिवस मूकबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांसमवेत साजरा..!

येडशी, धाराशिव: धाराशिव तालुक्यातील येडशी येथील युवा उद्योजक श्री. कुमेश पवार यांनी आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी येडशी येथील मतिमंद निवासी विद्यालय व मूकबधिर विद्यालय येथे जाऊन विद्यार्थ्यांसोबत…

“जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना” – परिवहन आयुक्त विवेक भिमनवार.

धाराशिव प्रतिनिधी (दि. ०५ डिसेंबर) धाराशिव: राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी धाराशिव जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या गंभीर पार्श्वभूमीवर तातडीने प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सखोल…

AHILYNAGAR |
💥 वृद्धांच्या गळ्यातील दागिने हिसकावणारे चोर आणि सोनार जेरबंद! अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

संगमनेर येथे वृद्धा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरी करणाऱ्या आरोपींना अटक. चोरीचा माल विकत घेणारा सोनारही पोलिसांच्या जाळ्यात. मुख्य आरोपी अनिल बिरदवडे आणि सोनार ऋषिकेश ढाळे जेरबंद; दोन आरोपी…

७० वर्षीय ‘नटवरलाल’ पाथर्डी पोलिसांच्या जाळ्यात! १४ घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली; शहराला मोठा दिलासा

७० वर्षीय मुख्य आरोपीकडून तब्बल १४ घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली. चोरीचा माल विकत घेणारे इतर ४ आरोपीही जेरबंद. सन २०२४ पासून दाखल असलेल्या गुन्ह्यांची पाथर्डी पोलिसांनी केली उकल. AHILYANAGAR | पाथर्डी…

जामखेड परिसरात बिबट्याची दहशत; शेतकरी वर्गात भीताचे सावट

तालुक्यातील साकत बावी, फक्राबाद व सावरगाव सह सर्व परिसरात भीतीचे वातावरण; वन विभागाकडून बिबट्या fcच्या हालचालींवर नियंत्रण जामखेड तालुक्यातील बावी गावच्या शिवारात बिबट्याच्या हल्ल्यामुळे उषाबाई सौदागर चव्हाण (45) या महिलेवर…

जामखेड कलाकेंद्रातील नृत्यांगनाची लॉजमध्ये आत्महत्या

जामखेड, दि. 5 जामखेड शहरातील तपनेश्वर भागात मैत्रीणींन सोबत घेऊन रहाणारी नृत्यांगना दिपाली गोकुळ पाटील हीने खर्डा रोड वरील एका हॉटेलच्या लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. नृत्यांगना हीने आत्महत्या का…