Month: December 2025

“येणारा काळ युद्धाचा आहे, योद्धा बनाल तर जगाल” – आमदार टी. राजा सिंह यांचे गोंदियात वक्तव्य..!

गोंदिया प्रतिनिधी, (दि. १५ डिसेंबर) गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात लोधी समाजाच्या वतीने आयोजित ‘युवक युती परिचय मेळावा’ आणि ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्या’ला संबोधित करताना तेलंगणा राज्यातील लोधी समाजाचे नेते आणि आमदार…

माता महाकालीदेवीच्या पावन भूमीत मैत्रीला उजाळा देणारा अविस्मरणीय ‘गेट टुगेदर’ संपन्न..!

धर्मराव कृषि विद्यालय, अहेरीच्या १९८५ च्या तुकडीचा हृदयस्पर्शी स्नेह मिलन सोहळाचंद्रपूरच्या माता महाकाली देवीच्या पावन भूमीत सदर सोहळा अत्यंत उत्साहात संपन्नचंद्रपूरमध्ये १९८५ च्या बॅचचे पुनर्मिलन; अनेकांच्या डोळ्यात अश्रू, जुन्या आठवणींना…

अंबड खरेदी-विक्री संघाच्या चेअरमन व व्हाइस चेअरमनची निवड बिनविरोध संपन्न!

राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे किशोर नरवडे चेअरमनपदी; भाजपचे भगवान भोजने व्हाइस चेअरमनपदी न्युज रिपोर्टर :- अशोक खरात अंबड, जि. जालना: जालना जिल्ह्यातील अंबड सहकारी खरेदी-विक्री संघाच्या चेअरमन आणि व्हाइस…

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; १५ जानेवारीला तब्बल ६८ नगरसेवकांसाठी मतदान..!

अहिल्यानगर प्रतिनिधी, (दि. १५ डिसेंबर) अहिल्यानगर: अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. शहराचे ६८ कारभारी निवडण्यासाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. महापौरपदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकीची रणधुमाळी…

धाराशिव मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या सचिवपदी येडशीचे श्री सुधीर देशमुख

महाराष्ट्रभर लौकिक असलेल्या धाराशिव येथील मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या सन २०२६ च्या शिवजन्मोत्सवाच्या सचिवपदी सुधीर मोहनराव देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. शहरातील हॉटेल रोमा पॅलेस हॉल येथे दि. १३…

“शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचारच प्रगतीचा मूलमंत्र..” – प्रा. सुरेश बिराजदार.

धाराशीव, (दि. १२ डिसेंबर) उमरगा, धाराशीव: गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी युवकांसह महिलांच्या सक्रिय योगदानाची नितांत आवश्यकता आहे. गावात विकासाभिमुख, विवेकी, सकारात्मक दृष्टिकोन असणारे नेतृत्व असल्यास निश्चित चांगला बदल आणि विकास…

सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकरांना ११३ व्या जयंतीनिमित्त उमरग्यात अभिवादन..!

धाराशिव, (दि. १२ डिसेंबर): उमरगा, धाराशिव: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात त्यांना आदराने अभिवादन करण्यात आले. उमरगा शहरातील…

शेतकऱ्याला नुकसान भरपाई न मिळाल्यास जि. प. आणि पं. स. निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार..!

जामखेड प्रतिनिधी, (दि. १३ डिसेंबर) अहिल्यानगर: जामखेड तालुक्यातील नान्नज परिसरातील शेकडो शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपासून वंचित राहिल्याने त्यांनी शासनाला थेट इशारा दिला आहे. जर शासनाने त्वरित नुकसानभरपाई दिली…

जामखेड येथे नाफेड हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ

शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावाःसभापती शरद कार्ले कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड येथे नाफेड हमीभाव खरेदी केंद्राचा…

मातंग समाजाच्या न्याय हक्कांसाठी ‘मुंबई ते नागपूर’ महापदयात्रा; आमदार राणा जगतिसिंह पाटील यांचे पाठबळ..!

धाराशिव प्रतिनिधी: मातंग समाजाच्या विविध न्याय्य आणि प्रलंबित मागण्यांसाठी ‘लहुजी शक्ती सेने’चे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते नागपूर अशी ऐतिहासिक महापदयात्रा सुरू आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी…