Month: December 2025

जामखेडमध्ये ‘सनराईज सांस्कृतिक कार्निव्हल’चा जल्लोष; २२ डिसेंबरला रंगणार मोठा सांस्कृतिक सोहळा..!

जामखेड प्रतिनिधी | दि. २० डिसेंबर अहिल्यानगर: जामखेडमधील सनराईज मेडिकल अँड एज्युकेशन फौंडेशनच्या वतीने ‘सनराईज सांस्कृतिक कार्निव्हल’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सोमवार, दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी…

जामखेड हॉटेल गोळीबार प्रकरण: ३ आरोपींना बेड्या; २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

जामखेड प्रतिनिधी | दि. २० डिसेंबर अहिल्यानगर: जामखेड येथील बीड रोडवरील हॉटेल कावेरीचे मालक रोहित अनिल पवार यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी जामखेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील तीन…

जामखेड हादरले! हॉटेल ‘जामखेड पॅलेस’वर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश..!

जामखेड प्रतिनिधी | दि. २० डिसेंबर अहिल्यानगर: जामखेड-बीड रोडवरील हॉटेल जामखेड पॅलेस येथे सुरू असलेल्या अनैतिक वेश्या व्यवसायावर जामखेड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या या छाप्यात…

सावनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा; नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप विजेत्या शर्वरी फालेचा आमदार डॉ. आशिषराव देशमुखांकडून सत्कार..!

नागपूर, (दि. १९ डिसेंबर २०२५) नागपूर: सावनेर–कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातील इसापूर येथील होतकरू फुटबॉलपटू शर्वरी फाले हिने क्रीडा क्षेत्रात सावनेर तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. ज्युनियर गर्ल्स नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप…

जामखेड येथे गाडीची तोडफोड करत हॉटेलवर हल्ला व गोळीबार, एक जण गंभीर, जखमी

जामखेड-बीड रोडवरील हॉटेल कावेरी या ठिकाणी हॉटेलची तोडफोड करीत केलेल्या गोळीबारात हॉटेल मालक रोहीत अनिल पवार, वय २७ वर्षे हा गंभीर जखमी झाला आहे. तसेच चारचाकी गाडीची देखील मोडतोड केली…

सनराईज शैक्षणिक संकुलात ऐतिहासिक पुरातन नाण्यांचे प्रदर्शन

जामखेड तालुक्यातील जामखेड करमाळा रोडवरील पाडळी फाटा येथील सनराईज शैक्षणिकसंकुलाच्या सनराईज इंग्लिश स्कूल, साहेबराव पाटील माध्य विद्यालय व स्व. एम. ई. भोरे जुनिअर कॉलेजच्या वतीने १७ डिसेंबर रोजी ऐतिहासिक व…

जामखेडमधील ईव्हीएम स्ट्रॉगरूम व मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काल दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी जामखेड येथील ईव्हीएम स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्राची पाहणी करून निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे…

⭕️करंजी घाटात महिलेचा मृतदेह घातपाताची शक्यता ?

शरीरावर गंभीर जखमा,, अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटामध्ये बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दगडवाडी फाट्या जवळील धोकादायक वळणाच्या जवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह…

“मंत्र्यांचा शब्द हवेतच!” कोराडी मंदिरात पत्रकारांची मोठी फसवणूक?

(नागपुर प्रतिनिधी, दि. १५ डिसेंबर) नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या धामधुमीत एक अत्यंत धक्कादायक आणि पत्रकारांचा अवमान करणारी घटना समोर आली आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे…

बेत फसला जामखेडला आंतरराज्य टोळी जेरबंद

बनावट सोन्याच्या माळा, सह मुद्देमाल हस्तगत जामखेड, ता. १६ : बनावट सोने खरे असल्याचे भासवून विक्री करणारी आंतरराज्य टोळी सापळा रचून जेरबंद करण्यात जामखेड पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तिघांना…