Month: December 2025

वाहेगाव येथे श्री संत नागेबाबा पतसंस्थेच्या २०२६ दिनदर्शिकेचे थाटात वाटप

वाहेगाव: श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी, शाखा वाहेगावच्या वतीने नवीन वर्ष २०२६ निमित्त दिनदर्शिका वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला वाहेगावसह परिसरातील सभासदांचा मोठा प्रतिसाद लाभला. प्रमुख…

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना मानव सेवा पुरस्कार जाहीर

जामखेड, नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशन तसेच श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन (दिल्ली प्रांत) यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा राज्यस्तरीय मानव सेवा पुरस्कार २०२५ जामखेड येथील ज्येष्ठ…

⭕️धनंजय आप्पासाहेब म्हस्के यांची अहमदनगर बार असोसिएशन च्या कार्यकारी सदस्य पदावर निवड

अहमदनगर बार असोसिएशन अहमदनगर निवडणूक २०२५-२०२६ ची निवडणूक दिनांक २३ डिसेंबर रोजी पार पाडण्यात आली होती नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अक्षय उर्फ धनंजय आप्पासाहेब म्हस्के यांची कार्यकारी सदस्य पदावर निवड…

६ मिनिटं अन् १०० गणितं! सावनेरच्या चिमुकल्यांची विदर्भात गरुडझेप; पाहा गणिताच्या ‘जादूगारां’ची कमाल

गणितात सावनेरचे चिमुकले अव्वल! विदर्भात उडवला विजयाचा गुलाल. दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी अमरावती येथे पार पडलेल्या प्रोएक्टिव्ह अबॅकस यांच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या रिजनल लेव्हलमध्ये सावनेरच्या प्लॅनेट आय टी प्रोएक्टिव्ह अबॅकस…

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलणार? विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठोकला आवाज!

२०१९ च्या मूळ आराखड्यानुसारच रेल्वे प्रकल्प राबवण्याची आग्रही मागणी. अकोले तालुक्याला वगळल्याने शेतकरी आणि जनतेमध्ये तीव्र संताप प्रकल्पाबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींची तातडीची बैठक बोलावण्याची विनंती. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून…

अहिल्यानगर महापालिका निवडणूक: प्रचार रॅली आणि सभांसाठी ४८ तास आधी परवानगी अनिवार्य..!

अहिल्यानगर: अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कंबर कसली असून, आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी…

जामखेड मतमोजणीत ‘कंट्रोल युनिट ‘च्या क्रमांकात तफावत; निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

तक्रारीनंतरही दबावतंत्राचा वापर करून निकाल जाहीर केल्याचा अपक्ष उमेदवाराचा आरोप जामखेड नगरपरिषदेच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रभाग क्रमांक ३ मधील केंद्र क्रमांक २ वर कंट्रोल युनिट नंबर आणि सील पट्टी नंबरमध्ये गंभीर…

जामखेड नगराध्यक्षपदी भाजपाच्या प्रांजल चिंतामणींचा दणदणीत विजय

भाजपाचे १५ नगरसेवक विजयी; जामखेडवर भाजपाचे वर्चस्व कायम जामखेड नगरपरिषद निवडणुकीत सभापती प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना, अटीतटीच्या या लढतीत भारतीय जनता पार्टीन…

महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांत नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणीचे प्लॅन.. पहा आपल्या जिल्ह्यात काय होणार?

21-12-2025 जळगाव / मुक्ताईनगर डे प्लॅन बुलढाणा/ शेगाव डे प्लॅन यवतमाळ डे प्लॅन बुलढाणा /खामगाव डे प्लॅन बुलढाणा डे प्लॅन जालना / डे प्लॅन नांदेड / डे प्लॅन सिल्लोड /…

तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा दोषी! ‘दिलासा’ सभागृह बांधकाम प्रकरणी ३ महिन्यांत कारवाईचे न्यायालयाचे आदेश..!

अहिल्यानगर: नगर शहरात पोलिसांच्या ‘दिलासा’ सेलसाठी उभारण्यात आलेल्या सभागृहाच्या बेकायदा बांधकाम प्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दोषी ठरवले आहे. त्यांच्यावर पुढील तीन…