जामखेडमध्ये ‘अतिक्रमण हटाव’साठी ठिय्या; सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांचे बेमुदत उपोषण सुरू
जामखेड (अहिल्यानगर): जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी वरील अतिक्रमणे आणि रस्त्याच्या कामातील अनियमिततेविरोधात अखेर जनआंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने,…
