कोकणाची माता मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा कधी ग्रामस्थांचा सवाल !
GONDIA | गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध परिसरातील कवठा येथील कोकणाची माता मंदिर सध्या चर्चेत आले आहे. जंगलाच्या हिरवाईने वेढलेल्या उंच टेकडीवर वसलेले हे मंदिर भाविकांसह निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र…
