सिन्नरच्या गणेशमूर्तींना दुबईतूनही मागणी!…
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील गणपती कारागिरांची लगबग वाढली आहे. शाडू माती आणि पीओपीच्या आकर्षक गणेशमूर्तींवर सध्या अखेरचा हात फिरवला जात आहे. विशेष म्हणजे, सिन्नरच्या गणेशमूर्तींना महाराष्ट्रासह…
