फटाक्यांना फाटा; विद्यार्थ्यांचा फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प..
‘बळीराजा आधार अभियान’अंतर्गत बहुजन हिताय वसतिगृहात विद्यार्थ्यांशी संवाद; पाणीबचत, पालकांच्या कष्टांची जाणीव आणि संविधान अभ्यासाचा निर्धार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्याचा संकल्प उमरगा येथील…
