जिल्हा बँकेच्या निकालात विखे-थोरात एकजुटीची चर्चा!
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार विकास आघाडीने १८ पैकी १७ जागांवर विजय मिळवला आहे. विखे-थोरात यांच्या एकजुटीला मतदारांचा प्रतिसाद मिळाल्याचे या निकालातून दिसून आले आहे. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती…
