हृदयच उजव्या बाजूला ! डॉक्टरांनी कसं केलं ऑपरेशन ?
हृदय नेहमीच्या जागी नसून छातीच्या उजव्या बाजूला… त्यात हृदयाच्या झडपेत गंभीर बिघाड! अशा दुर्मीळ आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीत ६० वर्षीय रुग्णावर अहिल्यानगरमधील डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.…
