रोपे जगवायची की झाडे तोडायची? वनविभागावर प्रश्न!
एकीकडे दोन हजार रोपे जगवण्यासाठी पर्यावरणप्रेमींची धडपड सुरू आहे, तर दुसरीकडे कासोदा परिसरात जुन्या डेरेदार वृक्षांची खुलेआम कत्तल होत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले…
