बाळापूर मतदारसंघातील आलेगावच्या महिलांचा अकोला जि.प. वर घागर मोर्चा!
बाळापूर विधानसभा मतदारसंघातील आलेगावमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्यासाठी त्रस्त झालेल्या शेकडो महिलांनी थेट अकोला जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, या घटनेवरून भाजपचे जिल्हा…
