शिरापूरच्या तीन वस्त्यांवर मोठे संकट! प्रशासनाला इशारा!
आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील तीन वस्त्यांवर गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे. पाण्यासोबतच घरगुती वीजपुरवठाही बंद असल्याने ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, आता प्रशासनाला आंदोलनाचा इशारा…
