तडवी-भिल्ल समाजाच्या एकजुटीचा नवा इतिहास!
जळगाव जिल्ह्यातील यावल येथे तडवी-भिल्ल समाजाच्या एकजुटीचा नवा अध्याय पाहायला मिळाला. भगवान बिरसा मुंडा जयंतीचे औचित्य साधत स्टार संस्थेच्या पहिल्या भव्य स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
