Month: November 2026

जळगावात बिरसा मुंडा जयंतीचा भव्य कार्यक्रम; रक्षाताई खडसे यांची उपस्थिती!

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिनानिमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि राज्याचे मंत्री गिरीशभाऊ…

आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणार!

आदिवासी क्रांतिकारकांचा शौर्यशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव येथे जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त क्रांतिवीर ख्वाजाजी नाईक स्मारक परिसरात स्वच्छता अभियान, दीपोत्सव…

एकाच नंबरच्या दोन दुचाकी; बनावटगिरीचा एलसीबीकडून पर्दाफाश!

अकोल्यात बनावट नंबरप्लेटच्या माध्यमातून दुचाकी चोरीचा प्रकार समोर आला आहे. एकाच क्रमांकाचा वापर करून फिरणाऱ्या दोन मोटारसायकली स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या असून, आंतरजिल्हा दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. पोस्ट…

साकळी आरोग्य केंद्राचा कारभार कोणाच्या भरवशावर?

यावल तालुक्यातील १२ गावांचे आरोग्य सांभाळणाऱ्या साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. डॉक्टरांची उपलब्धता, रिक्त पदे आणि २४ तास आरोग्यसेवेच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, या…

शासकीय टेकडीवर नेमकं काय घडलं? उच्चस्तरीय चौकशीची मागणी!

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील कुपटी येथील शासकीय टेकडीवर अनधिकृत उत्खनन आणि वृक्षतोड झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अमृत सरोवर योजनेच्या नावाखाली कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत विभागीय आयुक्तांकडे…

एरंडोलमध्ये बळीराजा महोत्सवाचा उत्साह; सत्यशोधक विचारांचा जागर!

दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एरंडोलमध्ये कष्टकरी शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ बळीराजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सत्यशोधक समितीच्या वतीने आयोजित या महोत्सवात महापुरुषांना अभिवादन करत सत्यशोधक विचारांचा जागर करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरात…

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश; अवघ्या १२ तासांत बोरी (चा.) शिवारात सिंचनाचे पाणी पोहोचले !

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून, अवघ्या १२ तासांत बोरी (चा.) शिवारातील शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचले आहे. उपविभागीय अभियंता श्रीराम खोकले आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे रब्बी पिकांना…

कुटकी गावात डेंग्यूचा कहर; चिमुकलीच्या मृत्यूने खळबळ!

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील कुटकी गावात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात आतापर्यंत १५ रुग्ण आढळले असून, ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.…

बोरीच्या शेतकऱ्यांचा पाटबंधारे कार्यालयावर धडक मोर्चा!

इसापूर धरणाच्या डाव्या कालव्यातून बोरीपर्यंत सिंचनाचे पाणी न पोहोचल्याने कोपरा-बोरी परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. उमरखेड येथील ऊर्ध्व पैनगंगा पाटबंधारे कार्यालयावर धडक देत शेतकऱ्यांनी तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली असून,…

यावल रावेर तालुक्याला भूकंपाचे धक्के!

जळगाव जिल्ह्यातील यावल आणि रावेर तालुक्याला आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मध्य प्रदेशातील खरगोन येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आज १४ नोव्हेंबर रोजी…