चिंचोली येथे काशिनाथ दामोदर मोरे यांचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन!
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी काशिनाथ दामोदर मोरे (वय ८८) यांचे शुक्रवार, दि. १३ रोजी सकाळी ९ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवार, दि. १४…
