Month: November 2026

वाढदिवशी महेंद्रसिंग पाटलांची मोठी घोषणा!

अंजनी धरणाचे शिल्पकार तथा एरंडोल मतदारसंघाचे माजी आमदार महेंद्रसिंग धरमसिंग पाटील यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वपक्षीय नेते आणि हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात…

यावल आगाराला २५ नव्या बसेस; पण एक प्रश्न कायम!

यावल एसटी आगाराचे भाग्य उजळणार असून वर्षभरात २५ नवीन बसेस दाखल होणार आहेत. आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असले, तरी यावल बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा प्रश्न अद्याप कायम आहे. आमदार…

एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे खळबळ, स्मशानभूमीचा स्लॅब भरल्याच्या दुसऱ्याच दिवशी कोसळला !

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे स्मशानभूमीच्या बांधकामाचा स्लॅब भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दहा लाखांच्या शासकीय निधीतून सुरू असलेल्या या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करत…

शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख! १६ लाखांचा फटका

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील कोळवद शिवारात गट क्रमांक ५६६ मधील सात बिघे क्षेत्रातील उभा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाला. या आगीत शेतकरी चंद्रकांत इच्छाराम राणे (रा. बामणोद, ता.…

हिंगणघाटमध्ये नेमकं काय सुरू आहे? चर्चांना उधाण!

WARDHA| हिंगणघाट शहरातील काही भागांमध्ये कथित अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. गोल बाजार परिसरासह पिंपळगाव रोडवरील एका संशयित ठिकाणाबाबत नागरिकांकडून चौकशीची मागणी होत असून, आता पोलिस…

नगराध्यक्षांची अनोखी दिवाळी; आदिवासी वस्तीत पोहोचला आनंद!

JALGAON | दिवाळी म्हणजे आनंद आणि प्रकाशाचा सण! मात्र, हा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गरजूंसोबत वाटून घेण्याचा आदर्श एरंडोलच्या नगराध्यक्षांनी घालून दिला आहे. डॉ. नरेंद्र ठाकूर आणि डॉ.…

दुष्काळग्रस्त महिलांना साडी-चोळी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार!

ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनचा भोसगा येथे स्तुत्य उपक्रम; ३० महिला आणि ३० विद्यार्थ्यांना मदतीचे वाटप धाराशिव | दुष्काळाच्या झळांमुळे शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले असताना, गरजू कुटुंबांना मदतीचा…

अहिल्यानगरच्या ८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ४०३ कोटी रुपये जमा – ना. विखे पाटील

संकटग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ५ हजार रुपयांची अग्रीम मदत अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने…

साकळी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार जाहीर; २० लाखांचे बक्षीस!

जळगाव : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रामपंचायतींचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, यावल तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल ग्रामपंचायतीला…

महिलांसाठी एसटीचा मोठा निर्णय; मिळाला दिलासा!

एसटीने प्रवास करणाऱ्या राज्यातील लाखो महिला प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. NCMC कार्ड नसतानाही आता महिलांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ध्या तिकिटाच्या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य…