♦️कळमनुरी मायानगरीतील प्रसिद्ध अभिनेता व अभिनेत्री चे फॅन सर्वत्र चर्चित राहतात ज्यात आंध्रा प्रदेश .कर्नाटक सारख्या राज्यात ज्या त्या अभिनेत्यांचे मोठ मोठे पोस्टर…(होल्डिंग) ला दुग्धाभिषेक करने सिनेमागृहात चाहत्यांकडून आतिश बाजी करत इतर कृती करण्याचा प्रसंग वेळावेळी सोशल मिडियात पाहाव्यास मिळत असतोय असाच काहीसा प्रकार हिंदी सिनेमा जगाचे बादशाह म्हणुन सुप्रसिद्ध असलेल्या शाह रुख खान याचा जबरा फॅन हिंगोली येथील आझम कॉलनी परिसरातील शहबाज मिर्झा यांनी वरील वाया खर्च न करता कळमनुरी येथील निवासी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना पठाण चित्रपटाचे दुसऱ्या वर्षाच्यां पर्दापण निमित्त खाऊ वाटप करत सामाजिक उपक्रम करून तो क्षण साजरा केला.

♦️यावेळी एस आर के ग्रुप संचालक शहबाज़ मिर्झा तसेच शेख अरबाज़ शेख आरेफ़ शेख साहिल शेख शफ़ात शेख जुनैद सादात पठाण प्रदीप गायकवाड शिवराज चन्ने हे उपस्थित होतेय पठाण हा चित्रपट यशराज ग्रूपने निर्मिती केली २५ जानेवारी २०२३ मध्ये देशभरात प्रसिद्ध करण्यात आली होती ज्यात एक भारतीय गुप्तहेर रॉ एजंटच्या कथेवर आधारित असलेल्या तो देशासाठी कस काम करतो आणि अनेक धोकादायक प्रसंग पूर्ण करतो.या चित्रपटात शाहरुख खान ह्यांनी पठाण नावा च्या माजी रॉ एजंटची भूमिका साकारत आहे.चित्रपटाची कथा पठाणच्या जीवनावर आणि त्याच्या मोहिमांवर आधारित होती सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांनी महत्त्वाची भूमिकेत दिसले होतेय..