नागपुर

प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर

सावनेर :- गणेश वाचनालय तर्फे भारताचे पूर्व राष्ट्रपति व भारत रत्न एपीजे अब्दुल कलाम यांची जन्म जयंती निमित्त “राष्ट्रीय वाचन दिवस” या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आला होता

या प्रसंगी समबोधन करतानी न.प.सावनेर येथे नुकतेच रुजू झालेली मुख्याधिकारी श्रीमती अर्शी यांनी मार्गदर्शन करतानी सांगितले कि प्रतियोगी परीक्षा उतीर्ण करुन ध्येय साध्य करतानी आर्थिक किवा कौटोम्बिक जवाबदारी ही अडथळा ठरत नाही उलट स्वप्न्न पूर्ति करिता जिद्द निर्माण करण्यास मार्गदर्शक ठरते, त्याच प्रमाणे कार्यक्रमात संस्थाचे अध्यक्ष एड चंद्रशेखर बरेठिया यांनी वाचक विद्यार्थीना प्रयत्नशील राहण्याची समज देवून आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन एड. भूपेंद्र पूरे व प्रस्तावना वाचक विद्यार्थी संगीता ढवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत जामदार यांनी मानले या कार्यक्रमात प्रमुख्याने पूर्व नगराध्यक्ष अरविंद लोधी, पूर्व नगर सेवक विनोदजैन, सुजित बागडे, सचिन उईके, संस्थाचे उपाध्यक्ष रघुनन्दन जामदार, निर्भिड चे संपादक पांडुरंग भोंगाड़े, नितिन पूरे, अतुल नलगुड़वार, अजय अलघरे, जूही मोवाड़े, राहुल तागड़े, दिव्या मदनकर, वैदही मेश्राम इत्यदि कर्मचारी वर्ग व वाचक विद्यार्थी सह अनेको मानवयिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *